Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी टीम इंडियाच्या विजयानंतर केला जल्लोष; दिसले आगळे-वेगळे रूप, पाहा VIDEO

Jay Shah's Video : रविवारी झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ धावांनी मात करत सलग दुसरा विजय मिळवला. भारतीय संघाच्या या चित्तथरारक विजयाने भारतीय चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही, ज्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

  • By युवराज भगत
Updated On: Jun 10, 2024 | 05:30 PM
BCCI Secretary Jai Shah cheers after Team India's win; See different forms, see VIDEO

BCCI Secretary Jai Shah cheers after Team India's win; See different forms, see VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

Jay Shah’s Victory Celebration Goes Viral : टी-२० विश्वचषक २०२४ मधील अ गटात पाकिस्तानचा पराभव करून भारताने सलग दुसरा विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले. न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या रोमहर्षक सामन्यात भारताने ६ धावांनी पाकिस्तानचा पराभव केला. एकेकाळी पाकिस्तानी संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी हे होऊ दिले नाही. भारताच्या या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

विजयानंतर जय शाह यांचा जल्लोष

Jay Shah killed it 😂😂🔥🔥#INDvsPAK pic.twitter.com/8xd9z5vdmE

— Cricpedia. (@_Cricpedia) June 10, 2024

सर्वांना प्रोत्साहित करताना बीसीसीआय सचिव जय शहा

Jay Shah Aggression 🥵😭pic.twitter.com/ljk3QbXG3N

— Lokesh Saini🚩 (@LokeshVirat18K) June 10, 2024

पाकिस्तानने घेतला होता प्रथम गोलंदाजीचा निर्णय

या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना १९ षटकांत सर्वबाद ११९ धावा केल्या. बाबर आझमचा संघ या सामन्यात एकेकाळी मजबूत स्थितीत होता. पाकिस्तान संघाने १४.१ षटकात ४ गडी गमावून ८० धावा केल्या होत्या. त्यामुळे सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकला होता, पण भारतीय गोलंदाजांनी शानदार कमबॅक करत डाव आपल्या बाजूला झुकवला. ज्यामुळे पाकिस्तानला निर्धारित २० षटकात ७ बाद केवळ ११३ धावाच करता आल्या.

स्टेडियममध्ये सर्वत्र जल्लोषाचे वातावरण
भारताने सामना जिंकल्यानंतर स्टेडियममध्ये सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. हा सामना पाहण्यासाठी बीसीसीआयचे मोठे अधिकारी पोहोचले होते. चेअरमन रॉजर बिन्नी यांच्यासह व्हाईस चेअरमन राजीव शुक्ला, सेक्रेटरी जय शाह आणि आयपीएल चेअरमन अरुण धुमाळ हे सामना पाहत होते. भारताने सामना जिंकताच जय शाहने जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. त्याची न पाहिलेली शैली सर्वांसमोर आली. ते प्रेक्षकांना अभिवादन करत आपला आनंद व्यक्त करत होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामना जिंकताच तिन्ही खेळाडूंचा डान्स

हा सामना पाहण्यासाठी रिंकू सिंग, आवेश खान आणि खलील अहमद हे देखील स्टँडवर होते. तिन्ही खेळाडू राखीव खेळाडूंच्या यादीत आहेत. रिंकू, आवेश आणि खलील भारतीय संघाला सतत प्रोत्साहन देत होते. सामना जिंकताच तिन्ही खेळाडू नाचू लागले. कोलकाता नाईट रायडर्सने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. भारताने या स्पर्धेच्या इतिहासात सातव्यांदा पाकिस्तानला पराभूत केले. या विजयानंतर टीम इंडियाच्या क्रिकेटप्रेमींनी जल्लोष साजरा केला.

टीम इंडियाने सर्वात लहान धावसंख्येचा केला यशस्वी बचाव
टी-२० विश्वचषकात भारताने सर्वात लहान धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आहे. या बाबतीत भारताने श्रीलंकेची बरोबरी केली. दोघांनी १२० धावांच्या लक्ष्याचा बचाव केला आहे. श्रीलंकेने २०१४ च्या टी-२० विश्वचषकात चितगाव येथे न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्याच वेळी, भारतीय संघाने टी-२० मध्ये यशस्वी बचाव केलेली ही सर्वात लाहन धावसंख्या आहे. यापूर्वी टीम इंडियाने २०१६ मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेसमोर १३९ धावांच्या लक्ष्याचा बचाव केला होता.

 

Web Title: Bcci secretary jai shah cheers after team indias win different forms are seen see video nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2024 | 05:30 PM

Topics:  

  • bcci
  • BCCI Secretary Jai Shah
  • T20 World Cup 2024

संबंधित बातम्या

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 
1

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
2

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
3

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
4

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.