Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बापरे! England साठी चिंतेची बातमी; ‘हा’ जबरदस्त खेळाडू तब्बल 2 महीने…, विषय काय?

इंग्लंडचा हा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. सराव सत्रात सराव करताना एका खेळाडूने या खेळाडूच्या तोंडावर चेंडू मारला. त्यामुळे त्याला गळवार जखम झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 29, 2026 | 06:52 PM
अरे बापरे! England साठी चिंतेची बातमी; ‘हा’ जबरदस्त खेळाडू तब्बल 2 महीने…, विषय काय?
Follow Us
Close
Follow Us:

इंग्लंड संघासाठी चिंतेची बातमी 
बेन स्टोक्सला घ्यावा लागणार दोन महीने ब्रेक 
बेन स्टोक्स पूर्ण करू शकला नाही फिटनेस टेस्ट

Ben Stokes Fitness Test: इंग्लंड क्रिकेट टीमसाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. बेन स्टोक्स हा टीम इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. मात्र आता त्याला क्रिकेटपासून काही महीने दूर राहावे लागणार आहे. बेन स्टोक्स हा दुखापतग्रस्त झाला आहे. सराव सत्रात सराव करताना एका खेळाडूने बेन स्टोक्सच्या तोंडावर चेंडू मारला. त्यामुळे बेन स्टोक्स जखमी झाला आहे.

बेन स्टोक्सला आता क्रिकेटपासून दोन महीने दूर राहावे लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यात बेन स्टोक्सवर सर्जरी झाली होती. त्यामुळे आता बेन स्टोक्स काउंटी सीझनच्या आधी सामना खेळण्यासाठी तो उपलब्ध असणार नाहीये. बेन स्टोक्स इंग्लंड लायन्स कोचिंग स्टाफचा हिस्सा होता. बेन स्टोक्सला फिटनेस टेस्ट पास झाल्याचे सर्टिफिकेट मिळालेले नाही. त्यामुळे त्याला खेळता येणार नाही.

बेन स्टोक्सच्या गालाला गंभीर जखम झाल्याने तो 8 मे नंतरच खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतो असे हेड कोच यांनी सांगितल्याचे समजते आहे. बेन स्टोक्सच्या दुखापतीबद्दल बोलताना बॉल खूप जोरात मारला गेला होता, असे सांगण्यात आले. बॉलचा निशाणा चुकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाहीतर आता स्थिती मोठी गंभीर झाली असती.

MI Vs KKR: वानखेडेचे पीच होणार ‘कुरुक्षेत्र’! Rohit चा धमाका की KKR चे फिरकी जाळे? पाहा प्लेइंग XI

अॅशेस सिरिजमध्ये बेन स्टोक्स शेवटचे सामने खेळला होता. जानेवारी 2025 मध्ये पाचव्या कसोटीनंतर बेन स्टोक्स कोणताही सामना खेळू शकलेला नाही. दुखापत बरी झाल्यास तो डरहममध्ये दोन सामने खेळू शकतो. तसेच न्यूझीलंडविरुद्ध तो तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्याची शक्यता आहे.

वानखेडेचे पीच होणार ‘कुरुक्षेत्र’!

आज मुंबईची पलटण थेट कोलकाता नाइट रायडर्सला भिडणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. रोहित शर्मा विरुद्ध सुनील नारायण असा सामना पाहायला मिळू शकतो. आतापर्यंतचा लीगमध्ये मुंबई इंडियन्सने 5 वेळेस तर कोलकाताने 3 वेळेस विजेतेपद पटकावले आहे. तर आज आपण वानखेडेचे पीच कोणाला मदत करणार, आज दोन्ही संघांमध्ये कोणते खेळाडू खेळताना दिसू शकतात हे पाहुयात.

IPL 2026: रोहितसाठी KKR चा संघ म्हणजे ‘बदाम हलवा’! माजी निवडकर्त्याच्या ‘त्या’ दाव्याने खळबळ

मुंबईकडून रोहित शर्मा ओपन करताना पाहायला मिळेल. त्याच्यासोबत कोण ओपन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तीन नंबरला तिलक वर्मा खेळण्यास येऊ शकतो. चार नंबरला सूर्यकुमार यादव येऊ शकतो. तसेच हार्दिक पंड्या आणि नमन धीर यांच्याकडून संघाला चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. तर गोलंदाजी देखील मुंबईची चांगली स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Ben stokes break two months for cricket tension for team england cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • ben stokes
  • England
  • England cricket

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.