इंग्लंडचा माजी कर्णधार आता काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. काउंटी क्रिकेटमध्ये आपल्या क्लबला म्हणजेच डरहमला मदत करण्यासाठी त्याने पुन्हा एकदा ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेत दुसऱ्या सामन्यात कर्णधार बेन स्टोक्सने निवृत्तीची घोषणा केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळू शकला नाही. ते
Ben Stokes International Retirement News: इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती.
England drops Stokes, Atkinson for second NZ Test after nightclub incident: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीपूर्वी कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन यांना संघातून वगळण्यात आले आहे.…
नाइटक्लबमधील घटनेनंतर इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर संघाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी ECB चौकशी करत आहे
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील विजयानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सबाबत गदारोळ सुरू झाला आहे. बोर्ड नियम तोडल्याबद्दल बेन स्टोक्सवर कारवाई करण्याचा विचार करण्यात येत आहे
ॲशेस मालिकेत इंग्लंडच्या संघाचा पराभव झाला आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची मालिका इंग्लंडसाठी महत्वाची असणार आहे. बेन स्टोक्स गंभीर दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतला आहे.
ऑस्ट्रेलियन संघ अॅशेस मालिकेत ३-१ ने आघाडीवर आहे आणि त्यामुळेच कांगारूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. दुसऱ्या दिवशी लॅबुशेनची इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सशी भांडण झाले आणि त्यानंतर मैदानावर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना इंग्लंडने ४ विकेट्स आपल्या नावे केला. या विजयानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रतिक्रिया दिली असून ती चांगलीच चर्चेत आहे.
एका बाउन्सरने एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा जीव घेतला. बारा वर्षांनंतर, इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सलाही अशाच एका बाउन्सरचा सामना करावा लागला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठित अॅशेस मालिका २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघाने १२ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
भारताविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळल्यानंतर इंग्लंड संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५ सामन्यांची हायहोल्टेज एशेस मालिका खेळणार आहे. ही कसोटी मालिका नोव्हेंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे.
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल जुलै २०२५ महिन्याचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ ठरला आहे. याबाबत आयसीसीकडून घोषणा करण्यात आली आहे. त्याने चौथ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे.
भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीरने जखमी खेळाडूंच्या जागी इतर खेळाडूंचा समावेशावर भाष्य केले होते. यावर बेन स्टोक्सने त्याला हास्यस्पद असे म्हटले होते. या नंतर आर आश्विनने स्टोक्सला धारेवर धरले आहे.
द हंड्रेड 2025 स्पर्धेचा नवा सिझन सध्या सुरु आहे, यामध्ये अनेक नवे स्टार खेळाडू सामील झाले आहेत. या मालिकेनंतर बेन स्टोक्सला हॅरी ब्रुकच्या संघाचे मार्गदर्शक बनवण्यात आले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्याती ओव्हल येथील कसोटी सामना भारताने ६ धावांनी जिंकला. हा पराभव मायकेल वॉनला पचला नाही. त्याच्या मात्र बेन स्टोक्स असतां तर इंग्लंडने हा सामना जिंकला असता.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळी जात आहे. या मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्याआधी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी दोन सामन्यातील कमी कालावधीबाबत तक्रार केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार या सामन्यातुन बाहेर पडला आहे.