Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये होणार मोठे बदल! खेळाडूंमध्ये होणार फेरबदल

इंडियन प्रीमियर लीग २०२५ साठी मेगा ऑक्शन होणार त्यासाठी सर्वच क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. या मेगा ऑक्शनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. मेगा ऑक्शनच्या नियमानुसार संघ फक्त त्यांच्या पूर्वीच्या चार खेळाडूंना कायम ठेवू शकतात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मेगा लिलावापैकी यावेळी मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 25, 2024 | 02:36 PM
फोटो सौजन्य - इंस्टाग्राम

फोटो सौजन्य - इंस्टाग्राम

Follow Us
Close
Follow Us:

आयपीएल २०२५ मेगा ऑक्शन : इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये अनेक वाद पाहायला मिळाले होते. यामध्ये अनेक संघाच्या खेळांमध्ये बदल देखील पाहायला मिळाले. विशेषतः मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये मोठा बदल झाला तो म्हणजेच रोहित शर्मा कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या मुंबई इंडियन्सच्या निर्णयामुळे चाहत्यांची त्याचबरोबर माजी खेळाडूं देखील निराश झाले होते. आयपीएल २०२५ साठी मेगा ऑक्शन (IPL 2025 Mega Auction) होणार आहे. मेगा ऑक्शन दर तीन वर्षांनी होतो. मेगा ऑक्शनच्या नियमानुसार संघ फक्त त्यांच्या पूर्वीच्या चार खेळाडूंना कायम ठेवू शकतात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मेगा लिलावात यावेळी मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ऑक्शनमध्ये खेळाडूंना खरेदी करण्यासाठी संघांचे पर्स मूल्य १०० कोटी रुपये होते, हे आता वाढण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार असे सांगितले आहे की, आयपीएल २०२५ च्या लिलावात संघाचे पर्स मूल्य १२० ते १४० कोटी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अजुनपर्यत या संदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मेगा ऑक्शनमध्ये अनेक विक्रम मोडण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट राइडर्सने २४.७५ कोटी रुपयांना मिचेल स्टार्कला घेतले होते. या किमतीसह स्टार्क आयपीएलच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्माच्या नावाने मोठा बदल

मुंबई इंडियन्सचा संघ कर्णधार पदावरून मोठ्या वादात आढळला. त्यामुळे आयपीएल २०२५ मध्ये मेगा ऑक्शनमध्ये मोठा बदल पाहायला मिळेल असे भाकीत केले जात आहे. मेगा लिलावापूर्वी मुंबई रोहित शर्माला सोडणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. सूर्यकुमार यादवनेही मुंबई इंडियन्स सोडल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे आता मेगा ऑक्शनमध्ये कोणते नवे बदल पाहायला मिळणार आहेत याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Big changes in ipl 2025 mega auction many players are expected to change their teams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 02:36 PM

Topics:  

  • IPL 2024
  • IPL 2025
  • IPL 2025 mega auction

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे
2

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..
3

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..

‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..   
4

‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..   

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.