Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राडा होणार, इतिहास घडणार! साल्ट लेकवर रणसंग्राम; भारत अन् Brazil भिडणार, कोलकात्यात थेट…

ब्राझील आणि भारतीय संघ यांच्यात कोलकाता येथे 3 ऑगस्ट रोजी होणा आहे. सध्या फिफाच्या रॅंकिंगमध्ये भारतीय संघ 138 व्या तर ब्राझीलचा संघ 5 व्या स्थानावर आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 31, 2026 | 12:24 PM
राडा होणार, इतिहास घडणार! साल्ट लेकवर रणसंग्राम; भारत अन् Brazil भिडणार, कोलकात्यात थेट...

राडा होणार, इतिहास घडणार! साल्ट लेकवर रणसंग्राम; भारत अन् Brazil भिडणार, कोलकात्यात थेट...

Follow Us
Follow Us:
  • ब्राझीलविरुद्ध भारत प्रथमच खेळणार फुटबॉल सामना
  • 3 ऑक्टोबर रोजी होणार कोलकाता येथे मॅच 
  • ब्राझील प्रथमच भारतात खेळणार 
India vs Brazil Football Match in Kolkata: फुटबॉल चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ब्राझीलचा संघ प्रथमच भारतात फुटबॉल खेळण्यासाठी येणार आहे. भारतीय राष्ट्रीय फुटबॉल राष्ट्रीय संघाचा सामना प्रथमच पाच वेळेस जगज्जेत्या ब्राझील या बलाढ्य संघासोबत होणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि ब्राझील फुटबॉल महासंघ यांनी या सामन्याची घोषणा केली आहे. 3 ऑगस्ट रोजी हा सामना कोलकाता येथे खेळवल्या जाणार आहेत.

ब्राझील आणि भारतीय संघ यांच्यात कोलकाता येथे 3 ऑगस्ट रोजी होणा आहे. सध्या फिफाच्या रॅंकिंगमध्ये भारतीय संघ 138 व्या तर ब्राझीलचा संघ 5 व्या स्थानावर आहे. ब्राझील प्रथमच भारतात फुटबॉल सामना खेळणार आहे. 3 ऑक्टोबर रोजी ब्राझीलचा संघ प्रथमच भारताच्या भूमीवर खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा एक महत्वाचा आणि विशेष सामना असणार आहे. कारण भारतात ब्राझील फुटबॉलचे सर्वाधिक चाहते आहेत. आम्ही भारतीय चाहत्यांसोबत हा क्षण अनुभवण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत, असे ब्राझील फुटबॉल महासंघाने म्हटले आहे.

World Cup 2027: 3 देश, 12 स्टेडियम आणि 57 सामने; 2027 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपची योजना, होणार घमासान! नामिबिया रचणार इतिहास

ब्राझीलचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५ आणि २९ सप्टेंबर रोजी दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर भारतात येणार आहे. दिग्गज खेळाडू नेमार ज्युनिअर हा सध्या राष्ट्रीय संघाचा भाग नाहीये. तरी विनीसियस ज्युनियर आणि कर्णधार मार्व्हिनियोस यांसारखे मोठे खेळाडू असणार आहेत. संघात नव्या युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे असे  मुख्य प्रशिक्षक कार्लो अँचेलोटी यांनी स्पष्ट केले आहे.

कोलकाता आणि ब्राझील यांच्यातील फुटबॉल खेळाचे नाते अत्यंत जून आहे. 24 सप्टेंबर 1977 रोजी फुटबॉलचे दैवत मानले जाणारे पेले आपल्या क्लबकडून प्रथमच भारतात खेळण्यासाठी आले होते. मात्र, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारा सामना विशेष ठरणार आहे.  कारण इतिहासात पहिल्यांदाच ब्राझीलचा वरिष्ठ राष्ट्रीय संघ प्रत्यक्ष भारतीय भूमीवर अधिकृत आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसणार आहे.
World Cup 2027: ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि मोहम्मद शमी बाहेर…R Ashwin ने निवडला भारतीय संघ

राष्ट्रीय संघाचे संचालक सुभ्रता पॉल म्हणाले की, अशा सामन्यांमुळे खेळाडूंना स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळते. एआयएफएफचे उपमहासचिव सत्यनारायण मुत्यालू यांनी या क्षणाला ऐतिहासिक असे म्हटले आहे.

Web Title: Brazil team first match against to india in kolkata 3 august 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • Brazil
  • Fifa
  • Indian Football Team
  • Kolkata

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.