भारतीय फुटबॉल सद्या अडचणीत असल्याचे दिसत आहे. सर्वोच्च स्तरावर असणारी इंडियन सुपर लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात अली आहे. त्यामुळे क्रीडा जगतातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
भारताचा विक्रमी गोल करणारा आणि माजी फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने निवृत्तीनंतर परतण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये सुनील छेत्री निवृत्त झाला होता. तो फक्त ९ महिन्यांनी परतण्यास तयार आहे.
Indian Football Team : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने भारतीय फुटबॉल संघाच्या नवीन प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. स्पेनच्या मॅनोलो मार्केझकडे ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय संघाला उच्च स्थानावर नेण्यासाठी या…
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या निवृत्तीनंतरचा पहिला सामना असणार आहे. त्यामुळे आता फुटबॉल चाहत्यांच्या नजरा गुरप्रीत सिंग संधूकडे असणार आहेत.