Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला कुस्तीपटू पूजा गेहलोतला कांस्य पदक

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 07, 2022 | 10:34 AM
महिला कुस्तीपटू पूजा गेहलोतला कांस्य पदक
Follow Us
Close
Follow Us:

इंग्लंडच्या बर्लिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताच्या कुस्तीपटूंनी ८ व्या दिवशी एकाच दिवसात सहा पदक खिशात घातल्यानंतर ९ व्या दिवशीही कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी केली आहे. महिलांच्या ५० किलो वजनी गटात भारतीय कुस्तीपटू पुजा गेहलोटने कांस्य पदक (Bronze medal) मिळवलं आहे. तिने स्कॉटलंडच्या क्रिस्टील लेमोफॅक लेचिडजिओला मात देत ही कामगिरी केली आहे.

पुजा आणि क्रिस्टील यांच्यातील सामन्यात सुरुवातीपासूनच पुजाने आपला दबदबा कायम ठेवला होता. तिने क्रिस्टीलला अधिक डाव खेळूच दिले नाहीत. तसेच सामान्यादरम्यानच्या पूजाच्या दमदार खेळीमुळे क्रिस्टीलला त्याचा सामना करता आला नाही. ज्यामुळे अखेर सामना पुजाने १२-२ अशा फरकाने जिंकत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.

POOJA WINS BRONZE ? U-23 World Championships Silver Medalist and debutant #PoojaGehlot ?‍♀️ (W-50kg) bags ?after defeating Scotland's Letchidjo by technical superiority (12-2) ? Amazing Gutwrench by Pooja to take the 8 points lead ? Complete dominance ?#Cheer4India pic.twitter.com/N7Z7CkFZVd — SAI Media (@Media_SAI) August 6, 2022

यापूर्वी भारतीय कुस्तीपटू अंशूने रौैप्य तर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने सुवर्णपदक मिळवल्यानंतर कुस्तीपटू दीपक पुनियानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. ज्यानंतर सेमीफायनलमध्ये पराभूत दिव्या काकरनने कांस्य पदक मिळवलं. त्यानंतर मोहित ग्रेवालने कांस्यपदक मिळवल्यानंतर आता पुजानेही कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.

Web Title: Bronze medal for female wrestler pooja gehlot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 10:34 AM

Topics:  

  • commonwealth games 2022
  • india
  • navarshtra
  • Navarshtra live
  • navarshtra news

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.