Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG: कर्णधार शुभमन गिलचा जलवा; खणखणीत शतक ठोकून इंग्लंडला टाकले अडचणीत

यशस्वी बाद झाल्यावर ऋषभ पंत मैदानात आला. त्याने कर्णधार शुभमन गिलला चांगलीच साथ दिली. दोघांनी मिळून १३८ धावांची नाबाद भागीदारी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 21, 2025 | 07:32 AM
IND Vs ENG: कर्णधार शुभमनने दाखवला जलवा; खणखणीत शतक ठोकून इंग्लंडला टाकले अडचणीत

IND Vs ENG: कर्णधार शुभमनने दाखवला जलवा; खणखणीत शतक ठोकून इंग्लंडला टाकले अडचणीत

Follow Us
Close
Follow Us:

India Vs England: सध्या भारत अनू इंग्लंड यांच्यात कसोटी  सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतळ. मात्र त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला आहे.टिम इंडियाने पहिल्या दिवस अखेर ३ विकेट गमावून ३५९ धावा केल्या आहेत. यशस्वी, शुभमन, के. एल. राहुल आणि ऋषभ पंत यांनी मैदान गाजवले आहे. |

पहिल्या दिवशीच खेळ संपला तेव्हा शुभमन गिल आणि ऋषभ पंत ही जोडी नाबाद परतली आहे. शुभमन गिलने कर्णधार झाल्यावर पहिलाच सामन्यात तूफान फलंदाजी केली आहे. शुभमन गिलने शानदार शतक ठोकले आहे. तर उपकर्णधार ऋषभ पंतने देखील नाबाद ६५ धावा केल्या आहेत.

𝗥𝗮𝘄 𝗘𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀

Straight from the #TeamIndia Dressing Room after the end of an exciting Day 1 at Headingley#ENGvIND pic.twitter.com/oj4kWMSbeW

— BCCI (@BCCI) June 20, 2025

यशस्वी बाद झाल्यावर ऋषभ पंत मैदानात आला. त्याने कर्णधार शुभमन गिलला चांगलीच साथ दिली. दोघांनी मिळून १३८ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. शुभमन गिलने १४० चेंडूमध्ये १२७ धावा केल्या आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल भारताच्या डावाची सुरवात केली होती. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची मोठी भागीदारी रचली. परंतु, राहुल ४२ धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला साई सुदर्शन स्वस्तात बाद झाला.

IND vs ENG : लीड्समध्ये Yashasvi Jaiswal ने रचला इतिहास; साहेबांविरुद्ध ठोकले शतक, असा करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू..

लीड्समध्ये Yashasvi Jaiswal ने रचला इतिहास

भारतीय संघासाठी सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी  हेडिंग्ले येथे शानदार फलंदाजी केली. या सामन्यात या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भक्कम भागीदारी रचली. केएल राहुल आणि साई सुदर्शनच्या विकेट गमावल्यावर शुभमनच्या साथीने    जयस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांचे पिसं काढली. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना कोणताची संधी दिली नाही. या दरम्यान यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून विक्रम रचला आहे. यशस्वी जयस्वाल हा इंग्लंडमध्ये शतक साकारणारा पहिला डावखुरा फलंदाज ठरला आहे. याआधी कुणाही भारतीय फलंदाजाला हा विक्रम करता आलेला नाही. यशस्वी जयस्वालने १५४ चेंडूचा सामना करत १०० धावा केल्या. त्याने या खेळीत १६ चौकार आणि १ षटकार लगावला आहे.

टीम इंडियाचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन,  करुण नायर,  रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज,  प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.

Web Title: Captain shubhman gill centruty 127 runs and rishabh pant 65 india vs england test match sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 07:29 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs END
  • Rishabh Pant
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
1

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
2

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?
3

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
4

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.