Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॅन बॅन बॅन…! पुन्हा ‘ही’ चूक केल्यास Shreyas Iyer ला महागात पडणार; BCCI मोठी कारवाई करणार

काल आयपीएलच्या सीझनमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना झाला. हा सामना एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झाला. यामध्ये पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला होम ग्राऊंडमध्ये पराभूत केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 04, 2026 | 04:35 PM
बॅन बॅन बॅन...! पुन्हा 'ही' चूक केल्यास Shreyas Iyer ला महागात पडणार; IPL मोठी कारवाई करणार

बॅन बॅन बॅन...! पुन्हा 'ही' चूक केल्यास Shreyas Iyer ला महागात पडणार; IPL मोठी कारवाई करणार

Follow Us
Follow Us:

पंजाब किंग्जचा कर्णधार आहे  श्रेयस अय्यर 
श्रेयसवर एका सामन्याची बंदी येण्याची शक्यता 
पंजाबने चेन्नईला होम ग्राऊंडमध्ये हरवले

Tata IPL 2026 Live Updates: काल आयपीएलच्या सीझनमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना झाला. हा सामना एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झाला. यामध्ये पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला होम ग्राऊंडमध्ये पराभूत केले. मात्र आता पंजाब किंग्जच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. स्लो ओव्हर रेटमुळे सलग दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरला दंड ठोठावण्यात आला आहे. यासह टीममधील 11 खेळाडूंवर देखील दंड आकारण्यात आला आहे.

जर पंजाब किंग्जच्या संघाने पुढील सामन्यात देखील स्लो ओव्हर रेट ठेवला तर कर्णधार श्रेयस अय्यरवर एका सामन्यात खेळण्यासाठी बंदी घातली जाऊ शकते. कर्णधार श्रेयस अय्यरवर दंड आकारण्यात आला आहे कारण त्याने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेट नुसार गोलंदाजी केली असल्याची माहिती आयपीएलकडून देण्यात आली आहे.

पंजाब किंग्जने सलग दुसऱ्या सामन्यात स्लो ओव्हर रेटनुसार गोलंदाजी केली. हे आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे समोर आले आहे. या नियमानुसार अय्यरवर 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर संपूर्ण 11 खेळाडूंवर देखील 6 लाख किंवा सामन्याच्या फी नुसार 25 टक्के दंड आकारला जाणार आहे.

आता पुढील कोणत्याही सामन्यात पंजाब किंग्जला स्लो ओव्हर रेट नुसार गोलंदाजी करून चालणार नाही. तसे केल्यास श्रेयस अय्यरवर एक सामना खेळण्यासाठी बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळे संघाच्या चिंता वाढली आहे. तसे झाल्यास श्रेयस अय्यरवर 30 लाखांचा दंड आकारला जाईल.  काल पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केले. यामध्ये श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली.

Web Title: Chance to ban to shreyas iyer one match slow over rate bowling pbks ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • CSK vs PBKS
  • IPL 2026
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs ENG 2nd T20: दुसऱ्या सामन्यातही पाऊस बिघडवणार खेळ? सामना पुन्हा रद्द होणार? पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट
1

IND vs ENG 2nd T20: दुसऱ्या सामन्यातही पाऊस बिघडवणार खेळ? सामना पुन्हा रद्द होणार? पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

आता इज्जतीचा प्रश्न! Vaibhav वर अन्याय करणाऱ्या Shreyas समोर विजयाचे आव्हान; IND Vs ENG सामना कुठे पाहता येणार
2

आता इज्जतीचा प्रश्न! Vaibhav वर अन्याय करणाऱ्या Shreyas समोर विजयाचे आव्हान; IND Vs ENG सामना कुठे पाहता येणार

IND vs ENG: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे
3

IND vs ENG: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे

बिचाऱ्याला आता तरी खेळवा रे! कधी होणार IND Vs ENG 2 रा सामना? Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार?
4

बिचाऱ्याला आता तरी खेळवा रे! कधी होणार IND Vs ENG 2 रा सामना? Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.