Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळीचा तीव्र त्रास, पोटात असह्य वेदना! ‘रौप्य’ विजेत्या Dnyaneshwari Yadav चा छत्तीसगड सरकारकडून सन्मान

Chattisgarh Government: छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी ज्ञानेश्वरी यादवचा विशेष सन्मान केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचे कौतुक केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 03, 2026 | 09:40 PM
मासिक पाळीचा तीव्र त्रास, पोटात असह्य वेदना! ‘रौप्य’ विजेत्या Dnyaneshwari Yadav चा छत्तीसगड सरकारकडून सन्मान
Follow Us
Follow Us:
  • नुकतीच पार पडली कॉमनवेल्थ गेम्स 2026 ची स्पर्धा 
  • भारताने जिंकली तब्बल 39 पदके 
  • पदक जिंकल्याबद्दल ज्ञानेश्वरी यादवचा होणार सन्मान 
Commonwealth Games 2026: स्कॉटलंड येथील ग्लास्गो येथे कॉमनवेल्थ गेम्स 2026 ची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरी यादवने 53 किलो गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. रौप्य पदक जिंकून ज्ञानेश्वरी यादवने छत्तीसगडची आणि भारताची मान उंचावली आहे. दरम्यान याबद्दल छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी ज्ञानेश्वरी यादवचे अभिनंदन केले आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी ज्ञानेश्वरी यादवचा विशेष सन्मान केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचे कौतुक केले आहे. तसेच मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी ज्ञानेश्वरी यादवला 30 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. तसेच पोलिस विभगात म्हणजेच सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. ज्ञानेश्वरी यादवला मुख्यमंत्र्यांनी डीएसपी पदावर पदोन्नती देण्याची घोषणा केली आहे.

छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरी यादवने 53 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकूण 119 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी ज्ञानेश्वरीचे अभिनंदन केले आहे. ‘दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाने कोणतेही ध्येय सध्या करता येते हे,’ ज्ञानेश्वरीने दाखवून दिले आहे.

Duleep Trophy 2026: नॉर्थ झोन संघ जाहीर; Arshdeep Singh- Anshul Kamboj ला संघात स्थान, जम्मू-काश्मीरच्या खेळाडूकडे कर्णधारपद

आज मुख्यमंत्री निवास में राष्ट्रमंडल खेल 2026 की रजत पदक विजेता, राजनांदगांव की हमारी प्रतिभाशाली बेटी ज्ञानेश्वरी यादव का आत्मीय स्वागत एवं अभिनंदन किया। अपने पहले ही कॉमनवेल्थ गेम्स में महिलाओं की 53 किलोग्राम भारोत्तोलन स्पर्धा में रजत पदक जीतकर ज्ञानेश्वरी ने पूरे छत्तीसगढ़… pic.twitter.com/ix2RhMXSAm — Vishnu Deo Sai (@vishnudsai) August 3, 2026

तिने मिळवलेले यश हे छत्तीसगडच्या इतिहासातील अत्यंत आनंदाचा क्षण आहे. तिचे यश तरुणांना आणि विशेषत: मुलींना प्रेरणा देइल. छत्तीसगड सरकार खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. राज्य सरकार त्यांना दर्जेदार प्रशिक्षण, उत्कृष्ट सुविधा आणि आवश्यक साधने पुरवत आहे.

IND Vs SL: कोणाचा बळी जाणार! Devdatt Padikkal की Sai Sudharsan? श्रीलंकेविरुद्ध कोण खेळणार?

ज्ञानेश्वरी यादव सध्या छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात पोलीस विभागात ‘सहायक उपनिरीक्षक’ (ASI) म्हणून कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या या घोषणेमुळे क्रीडा क्षेत्रातून आणि पोलीस प्रशासनातून ज्ञानेश्वरी यादववर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशाचे श्रेय वडिलांना देताना ज्ञानेश्वरी अत्यंत भावूक झाली. ती म्हणाली, “माझे वडील स्वतः बॉडीबिल्डिंग करायचे. मी लहान असताना ते मला रोज सायकलवर बसवून जिममध्ये घेऊन जायचे. जे स्थान आणि यश त्यांना स्वतःच्या आयुष्यात मिळवता आले नाही, ते मी मिळवावे आणि देशाचे नाव जगात उंच करावे, हेच त्यांचे स्वप्न होते.”  सामन्याच्या दिवशी ज्ञानेश्वरीला अत्यंत कठीण शारीरिक परिस्थितीचा सामना करावा लागला. ती म्हणाली, “माझ्या सामन्याच्या दिवशीच माझ्या मासिक पाळीचा पहिला दिवस होता. पोटात अत्यंत तीव्र वेदना होत होत्या.”

Web Title: Chattisgarh cm vishni sai awarded to dnyaneshwari yadav 30 lakhs prize dsp post in govet job silver medal commonwealth games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • Chattisgarh
  • commonwealth games 2026
  • Silver Medal

संबंधित बातम्या

Asian Games 2026: भारताचा नेम अचूक! नेमबाजांनी केली ‘पदकांची बरसात’;10m Air Rifle मध्ये हिमांशूला रौप्य, रुद्रांक्षला कांस्य
1

Asian Games 2026: भारताचा नेम अचूक! नेमबाजांनी केली ‘पदकांची बरसात’;10m Air Rifle मध्ये हिमांशूला रौप्य, रुद्रांक्षला कांस्य

Asian Games 2026: भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा! इलावेनिल-सोनम-विदर्साचा अचूक निशाणा, १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक
2

Asian Games 2026: भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा! इलावेनिल-सोनम-विदर्साचा अचूक निशाणा, १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.