Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK Vs RR: यशस्वी जयस्वालचा IPL मध्ये बोलबाला! बनवला महारेकॉर्ड; ठरला जगातील पहिला फलंदाज

जयस्वाल आयपीएल २०२५ मध्ये राजस्थानसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या हंगामात जयस्वालने १४ सामन्यांमध्ये ५५९ धावा केल्या. त्याने नक्की कोणता रेकॉर्ड केलाय याची माहिती घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 21, 2025 | 11:30 AM
यशस्वीने केला महारेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

यशस्वीने केला महारेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही पण यशस्वी जयस्वालने यावर्षी शानदार फलंदाजी केली. जयस्वाल आयपीएल 2025 मध्ये राजस्थानसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या हंगामात जयस्वालने 14 सामन्यांमध्ये 559 धावा केल्या. आयपीएल 2025 च्या सीएसके विरुद्ध आरआर या 62 व्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा 6 विकेट्सने पराभव केला. 

या सामन्यात जयस्वाल मोठी धावसंख्या उभारू शकला नाही आणि 36 धावा काढून बाद झाला. जयस्वालला फक्त 36 धावा करता आल्या तरी त्याने त्याच्या छोट्या खेळीदरम्यान एक महान विक्रम रचण्याचा अद्भुत पराक्रम केला. कोणता विक्रम त्याने रचला आहे याची आपण इत्यंभूत माहिती घेऊया (फोटो सौजन्य – @iplt20 Instagram) 

असा पराक्रम करणारा पहिला फलंदाज

या सामन्यात जयस्वालने १९ चेंडूत ३६ धावा केल्या. त्याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आपल्या डावाची सुरुवात केली आणि आयपीएल २०२५ मध्ये त्याने असे करण्याची ही पाचवी वेळ आहे. आयपीएल २०२३ मध्येही त्याने डावाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून चमत्कार केला आहे. जयस्वालने आयपीएलमध्ये आतापर्यंत पाच वेळा डावाच्या सुरुवातीलाच हा अनोखा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर, आयपीएल हंगामात दोनदा हा पराक्रम करणारा जयस्वाल जगातील पहिला फलंदाज बनला आहे.

Vaibhav Suryavanshi : भारतीय संस्कार! एमएस धोनी समोर येताच वैभव सूर्यवंशी यांनी घेतला कॅप्टन कूलचा आशीर्वाद

IPL मध्ये पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक 4 मारणारे फलंदाज

5 – यशस्वी जयस्वाल, 2025

5 – यशस्वी जयस्वाल, 2023

5 – वीरेंद्र सेहवाग, 2014

4 – विराट कोहली, 2023

4 – सुनील नरेन, 2018

4 – फिल सॉल्ट, 2025

याशिवाय, यशस्वी जयस्वालने IPL च्या डावात पहिल्याच चेंडूवर चौकार मारण्याची ही 13 वी वेळ होती. त्याने सर्वाधिक वेळा असे करणारा फलंदाज म्हणून आपला विक्रम आणखी मजबूत केला आहे.

याशिवाय यशस्वीने आयपीएलमध्ये पहिल्याच बॉलवर सर्वाधिक चौकार लगावले असून यामध्येही रेकॉर्ड केला असल्याचे दिसून आले आहे. रॉबिन उत्थपा 10, क्विंटन डी कॉक 11, विराट कोहली 11 तर जयस्वीने 13 वेळा ही कामगिरी करत आपले वर्चस्व राखले आहे. 

सर्वाधिक सिक्सर 

एवढेच नाही तर आयपीएल हंगामात पॉवरप्ले दरम्यान सर्वाधिक षटकार मारणारा जयस्वाल जगातील दुसरा फलंदाज बनला आहे. असे करून त्याने महान दिग्गज सनथ जयसूर्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे आणि ख्रिस गेलसारख्या स्फोटक फलंदाजाचा विक्रमही मोडला आहे. जयस्वालने आतापर्यंत आयपीएलच्या एका हंगामात पॉवर प्लेमध्ये एकूण 22 षटकार मारले आहेत.

CSK vs RR : वैभव सूर्यवंशीचे अर्धशतक! संघाला मिळवून दिला विजय! चेन्नईचा ६ विकेट्सने पराभव

सर्वाधिक सिक्सर मारणारे फलंदाज

29 – अभिषेक शर्मा (2024)

22 – यशस्वी जायसवाल (2025)*

22 – सनथ जयसूर्या (2008)

22 – ट्रॅविस हेड (2024)

21 – क्रिस गेल (2015)

21 – विराट कोहली (2024)

21 – जेक फ्रेजर-मॅकगर्क (2024)

20 – एडम गिलक्रिस्ट (2009)

20 – क्रिस गेल (2011)

20 – केएल राहुल (2018)

20 – जोस बटलर (2022)

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सीएसकेने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 गडी गमावून 187  धावा केल्या, त्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाने 17.1 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. वैभव सूर्यवंशीने 33 चेंडूत 57 धावांची खेळी केली, त्याशिवाय संजू सॅमसन 41 धावा करून बाद झाला. त्याच वेळी, राजस्थान रॉयल्सकडून तीन विकेट घेणाऱ्या आकाश माधवालला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.

Web Title: Csv vs rr yashasvi jaiswal creates a unique record first player in ipl history to get such honour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • CSK VS RR
  • IPL 2025
  • Rajasthan Royals
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

Rajasthan Royals ला मोठा धक्का, Rahul Dravid ने मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा! पोस्ट व्हायरल
2

Rajasthan Royals ला मोठा धक्का, Rahul Dravid ने मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा! पोस्ट व्हायरल

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे
3

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..
4

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.