Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Davis Cup 2026: पहिला सेट एकतर्फी, दुसऱ्यातही गेम ओव्हर! सरळ सेटमध्ये सुमित नागलचा पराभव; भारताचं आव्हान संपलं

Sumit Nagal falters India 1-3 defeat South Korea in Davis Cup: डेव्हिस कपच्या दुसऱ्या फेरीतील भारतीय संघाचा प्रवास चौथ्या सामन्यात सुमित नागल सरळ सेट्समध्ये पराभूत झाल्याने संपला. नागल कोरियन खेळाडू सूनवू क्वॉनकडून ६-१ आणि ६-२ ने पराभूत झाला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 19, 2026 | 05:30 PM
Sumit Nagal

Sumit Nagal

Follow Us
Follow Us:
  • डेविस कपमध्ये सुमित नागलचा पराभव
  • 6-1, 6-2 ने सरळ सेटमध्ये गमावला सामना
  • भारताचा प्रवास संपला
डेव्हिस कप २०२६ ( Davis Cup 2026 ) मधून भारत बाहेर पडला आहे. सेऊल येथील ऑलिम्पिक टेनिस कोर्टवर दक्षिण कोरियाने भारताला १-३ ने पराभूत केले. १९ सप्टेंबर रोजी, सेऊल येथील ऑलिम्पिक टेनिस कोर्टवर झालेल्या एकेरीच्या चौथ्या सामन्यात सुमित नागलचा सामना कोरियन खेळाडू सूनवू क्वॉनशी झाला. दक्षिण कोरियन खेळाडू सूनवू क्वॉनने पहिला सेट ६-१ अशा एकतर्फी फरकाने जिंकला, तर नागलने दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही त्याला ६-२ अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण कोरियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यातील पराभवामुळे डेव्हिस कपमधील भारतीय संघाचा प्रवास संपुष्टात आला. भारतीय संघ १९९६ नंतर प्रथमच डेव्हिस कपच्या अव्वल ८ संघांमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत होता.

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

पहिल्या सेटमध्ये एका कोरियन खेळाडूने गाजवले वर्चस्व

भारताने दुसऱ्या फेरीतील चौथ्या सामन्यात खेळण्यासाठी सुमित नागलला पाठवले. यापूर्वी १८ सप्टेंबर रोजी झालेल्या एकेरीच्या सामन्यात तो पराभूत झाला होता, परंतु त्याने खूप चांगला खेळ दाखवला होता. या सामन्यात सुमित नागलचा सामना दक्षिण कोरियाचा खेळाडू सूनवू क्वॉनशी झाला, ज्यामध्ये क्वॉनने पहिल्या सेटवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आणि केवळ ६ गेममध्ये ५-१ अशी आघाडी घेतली, ज्यानंतर नागलला या सेटमध्ये पुनरागमन करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि सहावा गेम गमावल्यानंतर सुमित नागल ६-१ च्या फरकाने पहिला सेट हरला.

सूनवू क्वॉनने दुसऱ्या सेटमध्येही कायम ठेवला दबदबा

पहिला सेट गमावल्यानंतर, दुसऱ्या सेटमध्ये सुमित नागल पुनरागमन करेल अशी सर्वांना अपेक्षा होती, परंतु दक्षिण कोरियाचा खेळाडू सूनवू क्वॉनने त्याला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. या सेटमध्ये एका क्षणी, ४ गेम्सनंतर सामना २-२ असा बरोबरीत होता, त्यानंतर सूनवू क्वॉनने सलग चार गेम्स जिंकून दुसरा सेट ६-२ अशा फरकाने जिंकला आणि सरळ सेट्समध्ये सुमितला हरवले. या विजयासह दक्षिण कोरिया डेव्हिस कपच्या अंतिम ८ मध्ये पोहोचले. परंतु, या सामन्यातील पराभवामुळे डेव्हिस कपमधील भारतीय संघाचा प्रवास संपुष्टात आला.

सुरेश-बालाजीने कोरियन जोडीचा केला पराभव

पहिल्या दिवसाच्या एकेरी सामन्यांनंतर भारत ०-२ ने मागे होता आणि दुसऱ्या दिवशी दोन्ही सामने जिंकणे आवश्यक होते. पुरुष दुहेरीमध्ये, दक्षिणेश्वर सुरेश आणि श्रीराम बालाजी यांनी जी सुंग नाम आणि उइसुंग पार्क यांचा ६-३, ३-६, ६-३ असा पराभव केला. या सामन्यासाठी भारताने संघात बदल केला असून, निकी पूनाचाच्या जागी दक्षिणेश्वर सुरेशला संधी देण्यात आली होती.

IND W vs BAN W: फायनलच्या तिकिटासाठी भारत-बांग्लादेश आमनेसामने; कधी, कुठे पाहाल LIVE सामना ?

Web Title: Davis cup 2026 sumit nagal india vs south korea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • International Tennis Tournament
  • South korea
  • sumit nagal
  • Tennis

संबंधित बातम्या

PV Sindhu : पीव्ही सिंधूचा मोठा खुलासा! ‘आता मी तरुण राहिले नाही’; वर्ल्ड टूर फायनलसाठी घेतला ब्रेक
1

PV Sindhu : पीव्ही सिंधूचा मोठा खुलासा! ‘आता मी तरुण राहिले नाही’; वर्ल्ड टूर फायनलसाठी घेतला ब्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.