भारतीय टेनिसपटू सुमित नागल सध्या दुसरी आठवड्यामध्ये दुसरे टायटल जिंकण्यासाठी फक्त एक पाऊल दूर आहे. सुमितने पेरुगिया चॅलेंजरच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
या विजयासह सुनीत नागलने या चॅलेंजमध्ये तिसरा विजय भारताच्या नावावर केला आहे. पुढील फेरीत नागलचा सामना सध्याचा उपविजेता डेन्मार्कच्या होल्गर रुनेशी होईल.