Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ Match Live Update : टीम इंडियाला न्यूझीलंडने भारतात येऊन केलं व्हाईट वॉश! २५ धावांनी न्यूझीलंडचा विजय

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर मालिकेचा शेवटचा तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचे लाईव्ह अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी नवराष्ट्र डिजिटलवर देत आहोत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 08, 2024 | 06:45 PM
फोटो सौजन्य - BCCI

फोटो सौजन्य - BCCI

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन कसोटी सामन्याची मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. यामधील पहिला सामना बंगळुरूमध्ये झाला होता त्यानंतर दुसरा सामना पुण्यात झाला या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारताच्या संघाने वानखेडे स्टेडियमवर दमदार कमबॅक केला आहे. आज तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस आहे यामध्ये सध्या न्यूझीलंड संघ दुसऱ्या इनिंगची फलंदाजी करत आहे. यामध्ये दुसऱ्या दिनाच्या शेवटी न्यूझीलंडचे ९ विकेट्स गेले आहेत. आता न्यूझीलंडचा संघ भारतासमोर किती धावांचे लक्ष्य उभे करेल हे पाहणं मनोरंजक ठरेल.

The liveblog has ended.
  • 03 Nov 2024 01:05 PM (IST)

    03 Nov 2024 01:05 PM (IST)

    भारताच्या संघाने गमावला दहावा विकेट

    भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील झालेल्या मालिकेत भारताच्या संघाने मालिका ३-० ने जिंकली आहे. शेवटचा वॉशिंग्टन सुंदरचा विकेट घेऊन इतिहास रचला आहे. भारताच्या संघाला न्यूझीलंडने २५ धावांनी पराभूत केले आहे.

    3RD Test. New Zealand Won by 25 Run(s) https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank

    — BCCI (@BCCI) November 3, 2024

  • 03 Nov 2024 01:01 PM (IST)

    03 Nov 2024 01:01 PM (IST)

    एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट

    भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात भारताच्या संघाने आठवा आणि नववा विकेट गमावला आहे. भारताच्या संघाने रविचंद्रन अश्विन आणि आकाशदीप यांचा विकेट गमावला आहे.

    3RD Test. WICKET! 28.5: Akash Deep 0(1) b Glenn Phillips, India 121/9 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank

    — BCCI (@BCCI) November 3, 2024

  • 03 Nov 2024 12:27 PM (IST)

    03 Nov 2024 12:27 PM (IST)

    भारताच्या संघाने गमावला सातवा विकेट

    भारताचा स्टार फलंदाज रिषभ पंतने ६४ धावांची खेळी खेळून विकेट गमावला आहे. सध्या भारताच्या संघाला विजयासाठी ४१ धावांची गरज आहे. अजुनपर्यत भारताच्या संघाकडे ३ विकेट शिल्लक आहेत. यामध्ये भारताचा संघ विजय मिळवणार की नाही तिसरा पराभव स्वीकारणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

  • 03 Nov 2024 11:34 AM (IST)

    03 Nov 2024 11:34 AM (IST)

    तिसऱ्या दिनाचा पहिला सेशन समाप्त

    भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिनाचा आता सेशन समाप्त झाला आहे. यामध्ये भारताच्या संघाने ६ विकेट्स गमावले आहेत आणि ९२ धावा केल्या आहेत. भारताच्या संघाला विजयासाठी आता ५५ धावा अजून हव्या आहेत. यामध्ये भारताचा अनुभवी फलंदाज रिषभ पंतने अर्धशतक झळकावले आणि टीम इंडियाला संकटातून बाहेर काढत आहे.

  • 03 Nov 2024 11:30 AM (IST)

    03 Nov 2024 11:30 AM (IST)

    रिषभ पंतची अर्धशतकीय खेळी

    भारताचा कमालीचा फलंदाज रिषभ पंत सध्या टीम इंडियाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्यांदा अर्धशतक झळकावले आहे. रिषभ पंतने ५० चेंडूंमध्ये ५३ धावा केल्या आहेत.

  • 03 Nov 2024 11:14 AM (IST)

    03 Nov 2024 11:14 AM (IST)

    टीम इंडियाने गमावला सहावा विकेट

    भारताच्या संघाने रवींद्र जडेजाचा सहावा विकेट्स भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामान्यांच्या दुसऱ्या इनींगमध्ये गमावला आहे. आता वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. रवींद्र जडेजाने संघासाठी फक्त ६ धावा करून बाद झाला.

  • 03 Nov 2024 10:27 AM (IST)

    03 Nov 2024 10:27 AM (IST)

    टीम इंडियाची फलंदाजीत स्थिती खिळखिळी

    भारताच्या संघाने भारत न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी सामान्यांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये चौथा विकेट गमावला आहे. भारताच्या संघाने सात ओव्हरमध्ये चार विकेट गमावले आहेत. भारताच्या संघाला विजयासाठी अजुनपर्यत ११९ धावा हव्या आहेत. भारताच्या संघाने दुसऱ्या इनिंगमध्ये आतापर्यत फक्त ७ ओव्हरमध्ये २८ धावा केल्या आहेत.

    3RD Test. WICKET! 6.5: Yashasvi Jaiswal 5(16) lbw Glenn Phillips, India 28/4 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank

    — BCCI (@BCCI) November 3, 2024

  • 03 Nov 2024 10:19 AM (IST)

    03 Nov 2024 10:19 AM (IST)

    एजाज पटेलचा फिरकीत कोहली फसला

    सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यांमध्ये भारताच्या संघाने तिसरा विकेट देखील गमावला आहे. न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेल विराट कोहलीला त्याचा निशाणा बनवला आहे. विराट कोहली मागील सर्व सामन्यात खराब कामगिरी करत आहे. त्याने फक्त १ धाव केली आहे. आता मैदानावर रिषभ पंत फलंदाजीसाठी आला आहे.

  • 03 Nov 2024 10:08 AM (IST)

    03 Nov 2024 10:08 AM (IST)

    एजाज पटेलने घेतला भारताचा दुसरा विकेट

    भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिनी सध्या भारताचा संघ दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माचा विकेट गेल्यानंतर आता शुभमन गिलचा संघाने विकेट गमावला आहे. शुभमन गिलने फक्त १ धाव करून विकेट गमावला आता. भारताचा अनुभवी फलंदाजी विराट कोहली मैदानात फलंदाजीसाठी आला आहे.

    3RD Test. WICKET! 3.6: Shubman Gill 1(4) b Ajaz Patel, India 16/2 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank

    — BCCI (@BCCI) November 3, 2024

  • 03 Nov 2024 10:02 AM (IST)

    03 Nov 2024 10:02 AM (IST)

    भारतीय संघाने गमावला पहिला विकेट

    भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात भारताच्या संघाने पहिला विकेट गमावला आहे. भारताच्या संघाने १३ धावा करून पहिले विकेट गमावला आहे. आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये शुभमन गिल आला आहे. या मागील इनिंगमध्ये त्याने संघासाठी ९० धावांची महत्वाची खेळी खेळली होती.

  • 03 Nov 2024 09:41 AM (IST)

    03 Nov 2024 09:41 AM (IST)

    भारतीय संघासमोर १४६ धावांचे लक्ष्य

    भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी १४६ धावांचे लक्ष्य आहे. भारताच्या संघाने दुसऱ्या दिनी ९ विकेट्स घेतले होते त्यामुळे शेवटचा एजाज पटेलचा रवींद्र जडेजाने विकेट घेऊन दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला १७४ धावांवर रोखले आहे.

  • 03 Nov 2024 09:26 AM (IST)

    03 Nov 2024 09:26 AM (IST)

    भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी सामन्याचा अहवाल

    भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये शेवटचा सामना तिसरा दिन सुरु आहे. यामध्ये भारताच्या संघाने सुरुवातीचे दोन सामने गमावले आहे. पण आता भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या होम ग्राउंडवर इंडियाने दमदार कमबॅक केला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी न्यूझीलंडच्या संघाने केली यामध्ये त्यांनी २३५ धावांची खेळी पहिल्या इनिंगमध्ये खेळली. त्यानंतर भारताच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये २६३ धावांची खेळी यामध्ये शुभमन गिल आणि रिषभ पंत यांचे महत्वाचे योगदान आहे. आता सध्या दुसऱ्या इनिंगची फलंदाजी न्यूझीलंड संघ करत आहे. आता सध्या न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या दिनाच्या शेवटी ९ विकेट्स गमावून १७१ धावा केल्या आहेत. सध्या न्यूझीलंड संघाकडे १४३ धावांची आघाडी आहे.

    Stumps on Day 2 in Mumbai!

    A fine bowling display from #TeamIndia as New Zealand reach 171/9 in the 2nd innings.

    See you tomorrow for Day 3 action 👋

    Scorecard - https://t.co/KNIvTEy04z#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/zJcPNgGWuJ

    — BCCI (@BCCI) November 2, 2024

  • 03 Nov 2024 09:21 AM (IST)

    03 Nov 2024 09:21 AM (IST)

    भारतीय संघाची प्लेइंग ११

    रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, रिषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, आकाशदीप

Web Title: Day 3 of india vs new zealand 3rd test live update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 09:19 AM

Topics:  

  • IND vs NZ

संबंधित बातम्या

2026 च्या पहिल्याच महिन्यात भारत लढणार किवी संघाशी! रोहित – विराटचा दिसणार जलवा
1

2026 च्या पहिल्याच महिन्यात भारत लढणार किवी संघाशी! रोहित – विराटचा दिसणार जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.