Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC vs GG, WPL 2026 : गुजरात जायट्सचे DC समोर 175 धावांचे लक्ष्य; मूनीचे अर्धशतक, श्री चरणीने लगावला विकेट्सचा चौकार

महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत आज वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायट्स आमनेसामने आहेत. गुजरात जायट्सने प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर १७५ धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 27, 2026 | 09:30 PM
DC vs GG, WPL 2026: Gujarat Giants set a target of 175 runs against DC; Mooney scored a half-century, and Shri Charan took four wickets.

DC vs GG, WPL 2026: Gujarat Giants set a target of 175 runs against DC; Mooney scored a half-century, and Shri Charan took four wickets.

Follow Us
Close
Follow Us:

DC vs GG, WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत आज १७ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायट्स यांच्यात खेळला जात आहे. वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात नाणेफेक गामवणाऱ्या गुजरात जायट्सने बेथ मूनीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर ९ गडी गमावत १७४ धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १७५ धावा कराव्या लागणार आहेत.

हेही वाचा : ‘क्रिकेटच्या पलीकडेही आयुष्य, योग्य वेळ आली….’ संकटमोचक केएल राहुलचा निवृत्तीबाबत मोठा खुलासा; क्रिकेट जगतात खळबळ

वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवण्यात असेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन गुजरात जायट्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गुजरातची सुरवात चांगली राहिली नाही. सोफिया डिव्हाईन १३ धावा करून बाद झाली. त्यानंतर बेथ मूनी आणि अनुष्का शर्मा या जोडीने गुजरात संघाचा डाव सांभाळला. या दोघींनी ५३ धावांची भागीदारी रचली. दरम्यान, अनुष्का शर्मा २५ चेंडूत ३९ धावा काढून बाद झाली. तिने ८ चौकार लगावले. तिला श्री चरणीने बाद केले. त्यानंतर मात्र गुजरातच्या फलंदाजांना मैदानावर तग धरता आला नाही. सलामीवीर बेथ मुनीने चांगली झुंज देत ४६ चेंडूत ५८ धावा केल्या. त्यानंतर ती माघारी गेली. या खेळीत तिने ७ चौकार लागावले. तिला नंदिनी शर्माने बाद केले.

Innings Break! 5⃣8⃣(46) from Beth Mooney 👌
4⃣ wickets for Sree Charani 👏
Will #DC chase down a 🎯 of 175 runs? 🤔 Scorecard ▶️ https://t.co/73Ec3xR5A6 #TATAWPL | #KhelEmotionKa | #GGvDC pic.twitter.com/1M3QDLSnj0 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 27, 2026

त्यानंतर संघाच्या विकेट्स जात राहिल्या. कर्णधार ॲशले गार्डनर २, जॉर्जिया वेअरहॅम ११, भारती फुलमाली ३, कनिका आहुजा ४, काशवी गौतम २, तनुजा कंवर २१ धावा करून बाद झाल्या तर रेणुका सिंग ठाकूर ३ धावांवर नाबाद राहिली.  दिल्लीकडून श्री चरणीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर चिनेल हेन्रीने २ विकेट्स घेतल्या. मारिझान कॅप, मिन्नू मणी आणि नंदनी शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

हेही वाचा : T20 World Cup 2026 च्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! भारतीय संघासमोर ‘या’ तारखेला दक्षिण आफ्रिकेचे असणार आव्हान

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

दिल्ली कॅपिटल्स  : शफाली वर्मा, लिझेल ली (डब्ल्यू), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (कर्णधार), मारिझान कॅप, निकी प्रसाद, चिनेल हेन्री, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा

गुजरात जायंट्स : बेथ मूनी (विकेटकीपर),  अनुष्का शर्मा, ॲशले गार्डनर (कर्णधार), सोफी डिव्हाईन, भारती फुलमाली, कनिका आहुजा, काशवी गौतम, रेणुका सिंग ठाकूर,राजेश्वरी गायकवाड, जॉर्जिया वेअरहॅम, तनुजा कंवर

Web Title: Dc vs gg wpl 2026 gujarat giants set a target of 175 runs against dc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • WPL 2026

संबंधित बातम्या

DC vs GG, WPL 2026 : आज DC आणि GG साठी अस्तित्वाची लढाई! जेमिमाह आर्मीचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
1

DC vs GG, WPL 2026 : आज DC आणि GG साठी अस्तित्वाची लढाई! जेमिमाह आर्मीचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय 

MI vs RCB, WPL 2026 : ‘मी ९० च्या स्कोअरवर खेळाडूंना बाद…’ WPL मधील विक्रमी शतकवीर नॅट सायव्हर-ब्रंटने केल्या भावना व्यक्त 
2

MI vs RCB, WPL 2026 : ‘मी ९० च्या स्कोअरवर खेळाडूंना बाद…’ WPL मधील विक्रमी शतकवीर नॅट सायव्हर-ब्रंटने केल्या भावना व्यक्त 

WPL 2026 : RCB चं सामन्यात नक्की चुकलं कुठे? सलग दुसऱ्या पराभवानंतर स्मृती मानधनाने केले विधान
3

WPL 2026 : RCB चं सामन्यात नक्की चुकलं कुठे? सलग दुसऱ्या पराभवानंतर स्मृती मानधनाने केले विधान

MI vs RCB, WPL 2026 : वडोदरा येथे मुंबईचा दबदबा! RCB वर 15 धावांनी विजय; हेली मॅथ्यूजची अष्टपैलू कामगिरी 
4

MI vs RCB, WPL 2026 : वडोदरा येथे मुंबईचा दबदबा! RCB वर 15 धावांनी विजय; हेली मॅथ्यूजची अष्टपैलू कामगिरी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.