फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याचा अहवाल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना पार पडला. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स या स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर राजस्थान रॉयल्सचा या स्पर्धेचा तिसरा विजय आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना झाला, हा सामान सुपर ओव्हरमध्ये गेला आणि या सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने विजय मिळवून स्पर्धेचा पाचवा विजय नावावर केला आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वालने कमालीची फलंदाजी केली आहे. त्याचबरोबर नितीश राणाने संघासाठी दमदार फलंदाजी करून संघाला विजयापर्यत नेले.
आज दिल्लीच्या संघाने पहिल्या डावांमध्ये फलंदाजी करून राजस्थानसमोर १८८ धावा केल्या होत्या. प्रतिसादात राजस्थानच्या संघाने २० ओव्हरमध्ये १८८ धावा केल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. यामध्ये राजस्थान रॉयल्सकडून फलंदाजीसाठी रियान पराग आणि शिमरॉन हेटमायर हे दोघे फलंदाजीसाठी आले होते. त्यांच्यासमोर गोलंदाजीसाठी मिचेल स्टार्क होता. त्याने त्याच्या ओव्हरमध्ये ११ धावा दिल्या आणि २ विकेटही घेतले. प्रतिसादात केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स फलंदाजीला आले आणि चार चेंडूंमध्ये १३ धावा केल्या आणि सामना जिंकला.
𝙏𝙧𝙪𝙨𝙩-𝙄𝙣 𝙎𝙩𝙪𝙗𝙗𝙨 😎
An emphatic way to seal a famous victory 🔥#DC fans, you can breathe now 😅
Updates ▶ https://t.co/clW1BIQ7PT#TATAIPL | #DCvRR | @DelhiCapitals pic.twitter.com/2jgxDegvxS
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2025
अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर अभिषेक पोरेलने आपल्या तुफानी फलंदाजीने दिल्लीचे तापमान वाढवले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर, दिल्ली प्रथम फलंदाजीसाठी आली आणि अभिषेक फलंदाजीने चमक दाखवत आहे. डावाच्या दुसऱ्याच षटकात अभिषेकने तुषार देशपांडेची विकेट घेतली. तुषारच्या षटकात अभिषेकने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत २३ धावा काढल्या. दिल्लीच्या फलंदाजांसमोर तुषार पूर्णपणे असहाय्य दिसत होता. तथापि, जॅक फ्रेझर मॅकगर्क पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि फक्त ९ धावा करून बाद झाला.
#RR score 11 runs off Mitchell Starc’s Super Over!
Will #DC chase it down? 🤔
Updates ▶ https://t.co/clW1BIPA0l#TATAIPL | #DCvRR | @DelhiCapitals | @rajasthanroyals https://t.co/rPVUvTmwCV
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2025
राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर यशस्वी जयस्वाल ने या सामन्यातील अर्धशतक ठोकले. यशस्वी जयस्वाल ने ३७ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या. तर संजू सॅमसंग याला चालू सामन्यात मैदान सोडावे लागले. त्याने १९ मध्ये ३१ धावा केल्या होत्या यामध्ये त्याने तीन षटकार आणि दोन चौकार मारले. प्रियांका या सामन्यात मोठी कामगिरी करू शकला नाही. रियान पराग या सामन्यात ११ चेंडू खेळला या आणि आठ धावा केल्या. नितीश राणाने संघासाठी २८ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या तर ध्रुव जुरेलने संघासाठी १७ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या.
जॅक फ्रेझर मॅकगर्कची राजस्थानविरुद्धही खराब कामगिरी सुरूच राहिली. फ्रेझर ६ चेंडूंचा सामना करून ९ धावा काढल्यानंतर बाद झाला. फ्रेझरने दोन चौकार मारून चांगली सुरुवात केली पण नंतर जोफ्रा आर्चरविरुद्ध मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात त्याची विकेट गेली. त्याच वेळी, गेल्या सामन्यात ८९ धावांची शानदार खेळी करणारा करुण नायर दुर्दैवी ठरला आणि धावबाद झाल्यानंतर त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. अभिषेकने शॉट खेळताच, करुण धाव घेण्यासाठी धावला, पण अभिषेकने त्याला परत पाठवले. मात्र, करुण क्रीजपासून थोडा दूर होता आणि धावबाद झाल्यानंतर त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.