Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs SA : सीमापारच्या २० चेंडूत केल्या ९६ धावा! डेवाल्ड ब्रेव्हीसने ऑस्ट्रेलियाला रडवलं; ठोकलं विक्रमी शतक..

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूरु असलेल्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात साऊथ आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हीसने आवडली शतक झळकावले आहे. त्याने अवघ्या ४१ चेंडूत वादळी शतक साकार केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 12, 2025 | 08:09 PM
AUS vs SA: 96 runs scored in 20 balls across the boundary! Dewald Brevis made Australia cry; scored a record century..

AUS vs SA: 96 runs scored in 20 balls across the boundary! Dewald Brevis made Australia cry; scored a record century..

Follow Us
Close
Follow Us:

AUS vs SA : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने साऊथ आफ्रिकेचा पराभव केला आहे. तर दुसऱ्या टी २० सामन्यात युवा आणि स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हीसच्या शतकाच्या जोरावर साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर २१९ धावांचा लक्ष्य ठेवले आहे.  दुसऱ्या टी २० सामन्यात डेवाल्ड ब्रेव्हीसने विक्रमी शतक ठोकले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने २०० च्या पुढे मजल मारली आहे.प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलिया कशी खेळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

हेही वाचा : PHOTOS: आशिया कपच्या इतिहासात INDIA vs PAk मधील ‘हे’ पाच सामने राहिले थरारक; जाणून घ्या कोण ठरले वरचढ..

ब्रेव्हीसने झळकावले विक्रमी शतक

डेवाल्ड ब्रेव्हीसने झळकलेल्या विक्रमी शतकाबरोबर त्याने अनके विक्रम मोडले आहेत. तसेच ब्रेव्हीसआधी दक्षिण आफ्रिकेच्या कुणा खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही. डार्विनमधील अरारा क्रिकेट ग्राउंडमध्ये आज १२ ऑगस्ट रोजी खेळवण्यात येत असलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात ब्रेव्हीस चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ब्रेव्हीसने सावध सुरवात केली खरी मात्र नंतर त्याने गिअर बदलला आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. या दरम्यान ब्रेव्हीसने आपले पहिलवहिले टी २० क्रिकेटमधील अर्धशतक पूर्ण केलं. ब्रेव्हीसने अर्धशतक ते शतक हा टप्पा अवघ्या १६ चेंडूत गाठला.

ब्रेव्हीसने ४१ चेंडूत टी २० कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. ब्रेव्हीस यासह दक्षिण आफ्रिकेसाठी टी २० सामन्यात शतक करणारा सर्वात युवा तर आणि डेव्हिड मिलर याच्यानंतरचा दुसरा फलंदाज ठरलाया आहे. ब्रेव्हीसने वयाच्या २२ व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. तसेच मिलरने ३५ चेंडूत शतक ठोकले होते. तसेच याबरोबर दक्षिण आफ्रिकेची ही ऑस्ट्रेलिया विरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

हेही वाचा : क्रिकेटसाठी काय पण! तुम्हालाही हसू आवरता येणार नाही, असा रंगला पर्वतावर क्रिकेट सामना; पहा व्हिडिओ

फाफ डु प्लेसीसचा विक्रम मोडला..

ब्रेव्हीसने ५६ चेंडूत २२३.२१ च्या स्ट्राईक रेटने नाबाद १२५ धावांची वादळी खेळी साकारली. ब्रेव्हीसने या खेळी दरम्यान १२ चौकार आणि ८ षटकारांची आतिषबाजी केली. त्याने सीमापार टोलवलेल्या एकूण २० चेंडूत ९६ धावा जोडल्या. ब्रेव्हीस यासह दक्षिण आफ्रिकेसाठी टी २० मध्ये सर्वोच्च खेळी करणारा पहिला फलंदाज बनला आहे. ब्रेव्हीसने याबाबतीत फाफ डु प्लेसीसचा १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. फाफने २०१५ मध्ये विंडीज विरुद्ध ११९ धावांची खेळी केली होती.

Web Title: Dewald brevis scored a record century against australia achieved a great feat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • AUS vs SA
  • Dewald brevis
  • T20 series

संबंधित बातम्या

IND W vs SL W 3rd T2OI: शेफालीची फटकेबाजी अन् दीप्तीची फिरकी; भारताने श्रीलंकेला ८ विकेट्सनी लोळवलं, मालिका केली नावावर
1

IND W vs SL W 3rd T2OI: शेफालीची फटकेबाजी अन् दीप्तीची फिरकी; भारताने श्रीलंकेला ८ विकेट्सनी लोळवलं, मालिका केली नावावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.