Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताला मिळणार क्रिकेटचा नवा धोनी! दुलीप ट्रॉफीमध्ये या विकेटकिपरने केली कमाल

पहिला सामना भारत अ आणि भारत ब यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात ध्रुव जुरेल भारत अ संघाकडून खेळत आहे. पहिल्या डावात केवळ २ धावा करून तो बाद झाला. तर दुसऱ्या डावात तो शून्यावर बाद झाला. मात्र तरीही त्याचे कौतुक होत आहे. त्याचे कारण म्हणजे अप्रतिम विकेटकीपिंग.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 08, 2024 | 01:34 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

दुलीप ट्रॉफी २०२४ : दुलीप ट्रॉफी २०२४ चा हंगाम सुरु आहे आणि यामध्ये अनेक नवनवे युवा खेळाडू चमकताना दिसत आहेत. अनेक भारताचे दिग्गज खेळाडू सुद्धा या देशांतर्गत स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. भारताच्या क्रिकेट संघामधील रिषभ पंत, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे. अनेक युवा खेळाडूंना सुद्धा दुलीप ट्रॉफीमध्ये स्थान मिळाले आहे. यामध्ये भारताच्या संघामधील ध्रुव जुरेल सुद्धा दुलीप ट्रॉफी खेळत आहे. पहिला सामना भारत अ आणि भारत ब यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात ध्रुव जुरेल भारत अ संघाकडून खेळत आहे. पहिल्या डावात केवळ २ धावा करून तो बाद झाला. तर दुसऱ्या डावात तो शून्यावर बाद झाला. मात्र तरीही त्याचे कौतुक होत आहे. त्याचे कारण म्हणजे अप्रतिम विकेटकीपिंग.

भारत अ आणि भारत ब सामन्यात ध्रुव जुरेलने उत्कृष्ट विकेटकिपिंग केले. त्याने माजी दिग्गज भारतीय खेळाडू महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली जात आहे. खरं तर, ध्रुव जुरेल दुलीप ट्रॉफीच्या एका डावात सर्वाधिक झेल घेणारा यष्टिरक्षक बनला आहे. या बाबतीत त्याने धोनीची बरोबरी केली आहे. धोनीने २००४-०५ मध्ये पूर्व विभागाकडून खेळताना एका डावात ७ झेल घेतले होते. आता जुरेलने ७ झेलही घेतले आहेत. या यादीत सुनील बेंजामिन तिसऱ्या क्रमांकावर आहे. १९७३-७४ हंगामात सेंट्रल झोनकडून खेळताना त्याने 6 झेल घेतले. धोनीने बेंजामिनचा विक्रम मोडला होता. आता जुरेलने त्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

I.C.Y.M.I Dhruv Jurel pulled off another stunner to dismiss the last innings centurion Musheer Khan 👌👌#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank Follow the match ▶️ https://t.co/eQyu38Erb1 pic.twitter.com/6w5THkZElW — BCCI Domestic (@BCCIdomestic) September 7, 2024

पुढील मालिकेत मिळणार ध्रुव जुरेलला संधी

भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी जुरेलला संधी दिली जाऊ शकते. अवघ्या २३ वर्षांच्या जुरेलने टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले आहे. मात्र त्याला अद्याप अनेक सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.

Web Title: Dhruv jurel indias new dhoni this wicketkeeping did the best in the duleep trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2024 | 01:30 PM

Topics:  

  • Duleep Trophy 2024
  • MS. Dhoni

संबंधित बातम्या

The Chase : कॅप्टन कुल आता दिसणार सिनेमामध्ये! एमएस धोनीचे हे रुप तुम्ही पाहिले का? ‘द चेस’चा टीझर प्रदर्शित
1

The Chase : कॅप्टन कुल आता दिसणार सिनेमामध्ये! एमएस धोनीचे हे रुप तुम्ही पाहिले का? ‘द चेस’चा टीझर प्रदर्शित

हुक्काच्या विधानावर इरफान पठाणने सोडले मौन! म्हणाला – ‘धोनी आणि मी एकत्र बसून…’
2

हुक्काच्या विधानावर इरफान पठाणने सोडले मौन! म्हणाला – ‘धोनी आणि मी एकत्र बसून…’

Photo : कर्णधार म्हणून सर्वाधिक T20 सामने कोणी जिंकले? कोहली-गंभीर टाॅप 5 च्या शर्यतीतून बाहेर; डू प्लेसिस…
3

Photo : कर्णधार म्हणून सर्वाधिक T20 सामने कोणी जिंकले? कोहली-गंभीर टाॅप 5 च्या शर्यतीतून बाहेर; डू प्लेसिस…

Asia Cup 2025: आशिया कपमधील हे ५ मोठे विक्रम मोडणे अशक्य; यादीत ३ भारतीय खेळाडूंचा दबदबा
4

Asia Cup 2025: आशिया कपमधील हे ५ मोठे विक्रम मोडणे अशक्य; यादीत ३ भारतीय खेळाडूंचा दबदबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.