दुखापतीतून न सावरल्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि कर्णधार यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन उत्तर दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पूर्व विभागाकडून खेळू शकणार नाहीत.
Duleep Trophy 2024 Final Result : भारतातील अनेक क्रिकेटर्सचा सहभाग असणाऱ्या दुलीप ट्राॅफीमध्ये मयंक अग्रवालच्या संघाने मोठी कामगिरी करीत विजेतेपद पटकावले आहे. तर ऋतुराज गायकवाडच्या संघाला उपविजेतेपद मिळाले. भारतीय टीम 'ए'ने…
Duleep Trophy 2024 : बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान, भारतीय खेळाडू संजू सॅमसनने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफीमध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून दिली. संजू सॅमसनने या दिवशी भारत डी संघाकडून…
Shreyas Iyer's Career : भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरची कामगिरी अलीकडे खराब होत आहे. दुलीप ट्रॉफीमध्येही तो फ्लॉप ठरला आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या त्याला…
Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी 2024 चे सामने पाहता हे तीन खेळाडू हळूहळू भारतीय कसोटी संघात वृद्ध पण अमूल्य रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची जागा घेण्यासाठी सज्ज होत आहेत.…
India A vs India D : डावखुरा फलंदाज तिलक वर्मा, ज्याला लांब शर्यतीचा घोडा मानला जाते, दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात भारत A संघाकडून खेळताना भारत D विरुद्ध शानदार शतक…
Aaqib Khan Called UP's Second Bhuvi : दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणात संजू सॅमसनची सुरुवात चांगली झाली नाही. त्याला एका 20 वर्षांच्या अज्ञात गोलंदाजाने स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. संजू या स्पर्धेत इंडिया डी संघाकडून…
Duleep Trophy 2024 : इंडिया डीचा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरने दुलीप ट्रॉफीच्या राऊंड-2 सामन्यात भारत सी संघाचा सामना करताना हेल्मेटमध्ये गडद चष्मा घातलेला होता. हिरोच्या रूपात मैदानात उतरलेल्या अय्यरने काही…
Ishan Kishan Century : इशान किशनने दुलीप ट्रॉफीमध्ये दमदार शतक झळकावले आहे. काही दिवसापूर्वी बीसीसीआयने त्याला प्रथम केंद्रीय करारातून वगळले होते. त्यानंतर त्याला संघात संधी दिली नव्हती. तो आता देशांतर्गत…
Bring back Ishan Kishan : आज सकाळपासूनच इशान किशन ब्रिंग बॅकचा ट्रेंड सुरू आहे अखेरीस इंडिया सी संघात इशान किशनला जागा मिळाली आहे. परंतु, अचानक इशान किशनच्या एंट्रीने सर्वांनाच आश्चर्यचकीत…
भारत 'क' संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या वेळी रुतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन भारत क संघाकडून सलामीला आले. गायकवाडने २ चेंडूंचा सामना करताना एक चौकार मारला.…
भारतीय लेगस्पिनर युझवेंद्र चहलने डर्बीशायरविरुद्ध नॉर्थहॅम्प्टनशायरकडून पाच विकेट घेत चमकदार कामगिरी केली. चहलने 45 धावांत पाच बळी घेतले आणि प्रथम श्रेणीत 100 बळी पूर्ण केले.
Rinku Singh on Duleep Trophy 2024 : रिंकू सिंग म्हणाला की, माझे काम सतत मेहनत करणे आहे. दुलीप ट्रॉफीसाठी निवड झाल्याने मला खूप आनंद झाला आहे. संघ जाहीर झाला, तेव्हा माझी…
पहिला सामना भारत अ आणि भारत ब यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात ध्रुव जुरेल भारत अ संघाकडून खेळत आहे. पहिल्या डावात केवळ २ धावा करून तो बाद झाला. तर…
दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंडिया-बी संघ 321 धावांवर ऑलआऊट झाला. मुशीर खानने संघासाठी 181 धावांची खेळी केली. मुशीरने 373 चेंडूत 16 चौकार आणि पाच षटकार ठोकले.
आता दुलीप ट्रॉफी ५ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. यामध्ये काल सामने पार पडले. दुलीप करंडक ट्रॉफीमध्ये हर्षित राणा याला इंडिया डी संघामध्ये जागा मिळाली आहे. आता पुन्हा हर्षित राणा याने…
Duleep Trophy 2024 : भारतीय संघात स्वत:ला स्थापित करण्याचा प्रयत्न करणारा श्रेयस अय्यर दुलीप ट्रॉफी 2024 च्या पहिल्या कसोटीत सपशेल अपयशी ठरला. तो दुहेरी आकडा गाठू शकला नाही तर संपूर्ण…
आंध्र प्रदेशातील दुलीप ट्रॉफी सामन्यात भारतीय संघ 'क'ने भारत 'ड' संघाला १६४ धावांवर ऑलआऊट केले. अक्षर पटेलने 86 धावांची शानदार खेळी केली आणि गोलंदाजीत 2 बळीही घेतले. दिवसअखेर भारत 'क'…
दुलीप ट्रॉफीचा सामना भारत 'अ' आणि भारत 'ब' यांच्यात बंगळुरू येथे खेळला जात आहे. इंडिया 'बी' संघाकडून खेळणाऱ्या मुशीर खानने या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने…
दुलीप ट्रॉफी २०२४ चा श्रीगणेशा आजपासून झाला आहे, यामध्ये चार संघ सध्या खेळात आहेत. इंडिया अ आणि इंडिया बी यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामान्यांमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर…