Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Mishra ने पत्नीला मारहाण केली? खेळडूने स्वतः सांगितलं मीडियाला सत्य

अमित मिश्रा यांनी माध्यमांना त्यांचे फोटो वापरू नका, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशारा दिला आहे. खरं तर, अमित मिश्रा, ज्यांच्यावर त्यांच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 22, 2025 | 08:39 PM
फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

अमित मिश्रा : माजी आयपीएल खेळाडू अमित मिश्रा यांच्यावर अलीकडेच त्यांची पत्नी गरिमा यांनी छळाचा आरोप केला होता. आता पहिल्यांदाच माजी भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे. अमित मिश्रा, ज्यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे, त्यांनी उत्तर प्रदेशकडून रणजी ट्रॉफी खेळली आहे, परंतु सर्वजण त्यांना कानपूरचा अमित मिश्रा मानत आहेत. हा गोंधळ भारताच्या अनुभवी अमित मिश्राने दूर केला. त्यांनी X वर एक लांब पोस्ट शेअर केली आणि या अहवालांवर निराशा व्यक्त केली.

अमित मिश्रा यांनी माध्यमांना त्यांचे फोटो वापरू नका, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशारा दिला आहे. खरं तर, अमित मिश्रा, ज्यांच्यावर त्यांच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे, तो एक लेग स्पिन गोलंदाज आहे आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. सध्या तो क्रिकेटपासून दूर राहत आहे मागील वर्षी त्याची एक एक मुलाखत प्रचंड चर्चेत होती आणि सध्या तो कानपूरमधील रिझर्व्ह बँकेत काम करतो. अलिकडेच अमितला त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अमित मिश्राने त्याची पत्नी गरिमाशी 26 एप्रिल 2021 रोजी लग्न केले होते.

LSG vs DC : लखनौकडे बदला घेण्याची संधी! दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

आता लग्नाच्या ४ वर्षांनंतर, त्याच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे आणि म्हटले आहे की तो तिला होंडा सिटी कार आणि हुंड्यात १० लाख रुपयांसाठी टोमणे मारत होता असे देखील तिने आरोप केले होते. तरीही ती तिच्या पतीसोबत किडवाई नगर आरबीआय कॉलनीत राहत होती. तिथेही सासरचे लोक हस्तक्षेप करत राहिले. गरिमाचा आरोप आहे की अमित तिला अनेक वेळा मारहाण करायचा आणि कधीकधी तर तिला दिवसभर उपाशी ठेवायचा.

अमित मिश्राच्या पत्नीने असाही आरोप केला आहे की तो फोनवर इतर मुलींशी अश्लील बोलत असे आणि जेव्हा तिने याचा विरोध केला तेव्हा तिच्या पतीने डिसेंबर २०२४ मध्ये तिला घराबाहेर काढले. तेव्हापासून गरिमा तिच्या माहेरी राहते. व्हायरल बातम्यांदरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राने सत्य उघड केले अमित मिश्राने त्याच्या माजी प्रेयसीवर लिहिले, “मीडियाकडून प्रसारित होणाऱ्या बातम्या पाहून मला खूप निराशा झाली आहे. मी नेहमीच माध्यमांचा आदर करतो पण जरी बातमी खरी असली तरी वापरलेले फोटो माझे आहेत – जे पूर्णपणे चुकीचे आहे. माझ्या प्रतिमेचा वापर माझ्या नावाशिवाय बातम्यांसाठी करणे चुकीचे आहे आणि कृपया हे ताबडतोब थांबवा. अन्यथा मला कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल.”

 

Web Title: Did amit mishra beat his wife the player himself told the truth to the media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 08:39 PM

Topics:  

  • Amit Mishra
  • cricket
  • IPL 2025

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
1

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
2

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
3

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
4

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.