Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM : भारत-झिम्बाब्वे सामना तुम्ही कधी, कुठे आणि कसा मोफत पाहू शकता? जाणून घ्या सर्व तपशील

भारत आणि झिम्बाब्वे उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील असतील. दोन्ही संघ चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर आमनेसामने येतील. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील हा सामना मोफत पाहता येईल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 26, 2026 | 01:37 PM
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

India vs Zimbabwe T20 World Cup 2026 : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारत आणि झिम्बाब्वे टी२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ मध्ये आमनेसामने येणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा असेल. भारत आणि झिम्बाब्वे उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील असतील. दोन्ही संघ चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर आमनेसामने येतील. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील हा सामना मोफत पाहता येईल.

सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता खेळला जाईल आणि टॉस ६:३० वाजता होईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओस्टार अॅपवर उपलब्ध असेल, तर सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. सामना डीडी स्पोर्ट्स नेटवर्कवर देखील मोफत प्रसारित केला जाईल. याव्यतिरिक्त, स्ट्रीमिंग जिओस्टारवर देखील मोफत उपलब्ध असेल, परंतु तुम्हाला इंटरनेटसाठी पैसे द्यावे लागतील.

SA vs WI : अहमदाबादच्या अनुभवाचा फायदा दक्षिण आफ्रिकेला होईल का? वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यापूर्वी केशव महाराजने दिले उत्तर

हेड टू हेड रेकॉर्ड कसा असतो?

भारत आणि झिम्बाब्वेमध्ये आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत. भारताने १३ सामने जिंकले आहेत, तर झिम्बाब्वेने ३ सामने जिंकले आहेत. हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये भारताची लक्षणीय आघाडी आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा भारताविरुद्ध चौथ्या विजयाच्या शोधात असेल.

भारताचा संभाव्य प्लेइंग ११

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

Must-win. Walk in with BELIEF! 🔥 ICC Men’s #T20WorldCup 👉 #INDvZIM | SUPER 8 | THU, 26th FEB, 6 PM pic.twitter.com/Fbh2IcLAsM — Star Sports (@StarSportsIndia) February 26, 2026

झिम्बाब्वेचा संभाव्य प्लेइंग ११

टी मारुमणी (wk), ब्रायन बेनेट, डी मायर्स, आरपी बर्ल, सिकंदर रझा (क), टी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, बी इव्हान्स, जी क्रेमर, आर नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी

२०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यादव.

Web Title: Ind vs zim when where and how can you watch india zimbabwe match for free know all the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • cricket
  • india vs zimbabwe
  • Sanju Samson
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Sara Tendulkar Birthday: ‘माझी लेक आता…’ साराच्या वाढदिवशी Sachin Tendulkarची भावनिक पोस्ट; बाप-लेकीच्या नात्याची खास झलक
1

Sara Tendulkar Birthday: ‘माझी लेक आता…’ साराच्या वाढदिवशी Sachin Tendulkarची भावनिक पोस्ट; बाप-लेकीच्या नात्याची खास झलक

ISSF वर्ल्ड कपमध्ये उदयवीर सिद्धूची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक
2

ISSF वर्ल्ड कपमध्ये उदयवीर सिद्धूची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11
3

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report
4

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.