Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Digvesh Rathi ने रोखला RCB चा विजयी रथ; ऋषभ पंतच्या लखनौने उडवली बंगलोरची दाणादाण, 9 रन्सने पराभव

एलएसजीने पॉवर प्लेमध्ये शानदार गोलंदाजी केली. गोलंदाजांनी आरसीबीला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. मोहम्मद शामीने जॅकब बेथलला आउट केले. तर प्रिन्स यादवने विराट कोहलीची विकेट पटकावली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 08, 2026 | 12:30 AM
Digvesh Rathi ने रोखला RCB चा विजयी रथ; ऋषभ पंतच्या लखनौने उडवली बंगलोरची दाणादाण, 9 रन्सने पराभव
Follow Us
Close
Follow Us:

एलएसजीने आरसीबीला दिलेले 210 रन्सचे टार्गेट 
मिशेल मार्श आणि ऋषभ पंतची आक्रमक खेळी
दिग्वेश राठीने शेवटच्या ओव्हरमध्ये केली कमाल

Tata  IPL 2026 LSG Vs RCB Live Updates: आज एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना पार पडला. आरसीबीने प्रथम एलएसजीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. दरम्यान मार्श आणि शेवटच्या काही ओव्हर्समध्ये कर्णधार ऋषभ पंतच्या आक्रमक खेळीच्या जोरावर आरसीबीला 210 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात लखनौने आरसीबीचा 9 रन्सने पराभव केला आहे. दिग्वेश राठीला शेवटची ओव्हर देण्याचा कर्णधार पंतचा निर्णय योग्य आणि सामना फिरवणारा ठरला.

आरसीबीची फलंदाजी

एलएसजीने दिलेल्या 210 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरसीबीकडून जॅकब बेथल आणि विराट कोहलीने डावाची सुरुवात केली. मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली एकही रन्स न करता आउट झाला. तर जॅकब बेथल 4 रन्स करून आउट झाला. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदार आणि देवदत्त पाडीकलने आरसीबीचा डाव सांभाळला.

देवदत्त पाडीकल 34 रन्स करून आउट झाला. कर्णधार रजत पाटीदारने महत्वपूर्ण खेळी करत अर्धशतक लगावले . तो 61 रन्स करून आउट झाला. जीतेश शर्माला आज देखील साजेशी खेळी करता आली नाही. तो 1 रन करून आउट झाला. टीम डेव्हिडने 17 बॉलमध्ये 41 रन्सची खेळी केली.

LSG Vs RCB Live: मिशेलने मार मार मारलं! लगावले तडाखेबंद शतक; आरसीबीला 210 रन्सची गरज

एलएसजीची गोलंदाजी
एलएसजीने पॉवर प्लेमध्ये शानदार गोलंदाजी केली. गोलंदाजांनी आरसीबीला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. मोहम्मद शामीने जॅकब बेथलला आउट केले. तर प्रिन्स यादवने विराट कोहलीची विकेट पटकावली. प्रिन्स यादवने आज भेदक गोलंदाजी केली. त्याने देवदत्त पडीकल आणि जितेश शर्माची विकेट घेतली. शाहबाज अहमदने टीम डेव्हिड आणि रजत पाटीदारला आउट केले.

Written in the stars and celebrated right up there with them ✨ Prince Yadav living out an emotional & fairytale moment 🥹 Updates ▶️ https://t.co/W0eDq9aWb7#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvRCB | @LucknowIPL pic.twitter.com/pvIpw7DfeS — IndianPremierLeague (@IPL) May 7, 2026

एलएसजीची फलंदाजी
लखनौच्या संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मिशेल मार्श आणि अर्शीन कुलकर्णी मैदानात उतरले. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये शानदार सुरुवात करून दिली. लखनौच्या संघाने पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 70 पेक्षा जास्त रन्स जोडले. मिशेल मार्शने शानदार अर्धशतकी खेळी केली. अर्शीन कुलकर्णी 17 रन्स करून आउट झाला. त्यानंतर निकोलस पूरन खेळण्यासाठी आला. मिशेल मार्शने शतकी खेळी केली. त्याने 49 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. लखनौच्या संघासाठी मिशेल मार्शने वेगवान शतक केले आहे. मिशेल मार्श 111 रन्स करून आउट झाला. निकोलस पूरन 38 रन्स करून आउट झाला.

आरसीबीची गोलंदाजी 

आरसीबीच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये लखनौच्या एकही फलंदाजाला आउट करणे शक्य झाले नाही. लखनौच्या फलंदाजांनी त्यांची पॉवर प्लेमध्ये चांगलीच धुलाई केल्याचे दिसून आले. अखेर कृणाल पंड्याने अर्शीन कुलकर्णीला आउट केले आहे. जोश हेजलवूडने मिशेल मार्शला आउट केले. रसिख डारने निकोलस पूरनला आउट केले.

LSG Vs RCB Live: आरसीबीने वाढवल्या लखनौच्या अडचणी; टॉस जिंकत घेतला थेट ‘हा’ निर्णय

आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टिम डेव्हिड, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी / जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रासीख सलाम.

एलएसजीची संभाव्य टीम: एडन मार्करम, मिचेल मार्श, ऋषभ पंत , आयुष बदोनी, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, जॉर्ज लिंडे / एनरिक नॉर्खिया, मोहम्मद शमी, दिग्वेज सिंह राठी, प्रिन्स यादव / मयंक यादव.

Web Title: Digvesh rathi lsg beat rcb by 9 runs tata ipl mitchel marsh century sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 12:29 AM

Topics:  

  • IPL 2026
  • LSG vs RCB
  • Lucknow Super Giants

संबंधित बातम्या

LSG Vs RCB Live: मिशेलने मार मार मारलं! लगावले तडाखेबंद शतक; आरसीबीला 210 रन्सची गरज
1

LSG Vs RCB Live: मिशेलने मार मार मारलं! लगावले तडाखेबंद शतक; आरसीबीला 210 रन्सची गरज

झालं संपलं! Yuzvendra Chahal चं करियर धोक्यात? विमानातच ओढली ई-सिगारेट? पहा Viral Video
2

झालं संपलं! Yuzvendra Chahal चं करियर धोक्यात? विमानातच ओढली ई-सिगारेट? पहा Viral Video

IPL 2026: फलंदाजांचा कर्दनकाळ! 49 सामन्यांनंतर ‘हे’ गोलंदाज ठरले डॉट बॉल किंग; यादीत कोणाचे नाव?
3

IPL 2026: फलंदाजांचा कर्दनकाळ! 49 सामन्यांनंतर ‘हे’ गोलंदाज ठरले डॉट बॉल किंग; यादीत कोणाचे नाव?

LSG Vs RCB Live: आरसीबीने वाढवल्या लखनौच्या अडचणी; टॉस जिंकत घेतला थेट ‘हा’ निर्णय
4

LSG Vs RCB Live: आरसीबीने वाढवल्या लखनौच्या अडचणी; टॉस जिंकत घेतला थेट ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.