लखनौचा संघ आता पुनर्रचनेच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहे. ऋषभ पंतने स्वतः पदमुक्त करण्याचा विनंती केली होती. आम्ही त्याच्या योगदानाबद्दल कृतज्ञ आहोत, असे संघाचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी सांगितले.
LSG Action on Captain Rishabh Pant: लखनौ सुपर जायंट्सचे टीम डायरेक्ट टॉम मूडी यांनी संघात मोठे बदल होणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे ऋषभ पंतची कर्णधारपदावरुन हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.
Sachin Tendulkar Emotional Post For Arjun: आयपीएल २०२६ च्या हंगामात अर्जुन तेंडुलकरने पंजाबविरुद्ध आपला पहिला सामना खेळला आणि महत्वाची विकेटही घेतली. यानंतर सचिन तेंडुलकरने अर्जुनसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट…
PBKS vs LSG Pitch Report: आज पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात कशी असेल खेळपट्टी आणि संभाव्या प्लेइंग ११, जाणून घ्या.
BCCI Fined Rishabh Pant: शुक्रवारी खेळलेल्या सामन्यात लखनौने चेन्नईचा पराभव केला असला तरी, सामन्यानंतर कर्णधार ऋषभ पंतला बीसीसीआयने लाखोंचा दंड ठोठावला आहे.
LSG vs CSK Pitch Report: लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नऊ सुपर किंग्स यांच्यात आज महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याची, पिच रिपोर्ट आणि संभाव्य प्लेइंग ११ कशी असेल, जाणून…
एलएसजीने पॉवर प्लेमध्ये शानदार गोलंदाजी केली. गोलंदाजांनी आरसीबीला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. मोहम्मद शामीने जॅकब बेथलला आउट केले. तर प्रिन्स यादवने विराट कोहलीची विकेट पटकावली.
यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियंस आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील कालच्या सामन्यानंतर आयपीएल 2026 च्या वर्तुळात मोठी उलथापालथ झाली आहे.
हे ग्राऊंड हाय स्कोअरिंगसाठी ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी टॉस फार महत्वाचा समजला जात नाही. दोन्ही डावात सामने जिंकले गेले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात टॉस गेमचेंजर ठरेल असे म्हणता येणार…
लखनौ सुपरजायंट्सच्या मुकुल चौधरीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुकुलने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फलंदाजी करत लखनौला ३ गडी राखून विजय मिळवून दिला
२६ फेब्रुवारी रोजी आयपीएल २०२६ हंगामापूर्वी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले. एलएसजीने त्यांचा नेहमीचा निळा रंग सोडून सोनेरी रंगांसह लाल आणि खोल निळ्या पट्ट्यांसाठी सुरुवात केली आहे.
लखनौ सुपर जायंट्समध्ये सामील झाल्यापासून, अर्जुन तेंडुलकर बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याने चंदीगडविरुद्ध त्याच्या गोलंदाजीने प्रचंड गोंधळ घातला, ज्यामुळे फलंदाजांना मोठ्या समस्या निर्माण झाल्या.
न्युझीलंडचा दिग्गज खेळाडू आणि आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणारा केन विलियमसन आता लखनऊ सुपर जायंट्सच्या संघामध्ये पाहायला मिळणार आहे. आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी, लखनौ सुपर जायंट्सने एक मोठी घोषणा केली आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गोलंदाजी करताना गुजरातचा वेगवान गोलंदाज अर्शद खानचा पाय गंभीरपणे लटकला. चेंडू टाकण्यापूर्वीच अर्शदचा पाय घसरला आणि तो जोरात जमिनीवर पडला.
LSG चा संघ DC विरुध्द सामना जिंकेल असेल वाटत होते पण दिल्ली कॅपिटल्सचा आशुतोष शर्माने शेवटच्या काही षटकांमध्ये गोलंदाजांना झोडपून काढले. आवेश खान लखनौ संघात सामील झाला आहे आता तो…
मेगा ऑक्शनमध्ये शार्दूल ठाकूरला कोणीही विकत घेतले नाही त्यामुळे तो अनसोल्ड राहिला. आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये शार्दूल ठाकूर हा आयपीएल २०२५ च्या १८ व्या सीझनमध्ये…
विजय हजारे ट्रॉफीमध्ये जम्मू काश्मीरकडून खेळताना अब्दुल समदने मिझोरामविरुद्ध धमाकेदार खेळी करीत 64 चेंडूत 112 धावांची मोठी खेळी करीत पुन्हा एकदा बीसीसीआयचे लक्ष वेधून घेतले आहे.