Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Duleep Trophy 2026: विजेतेपद राखण्याचे आव्हान! रजत पाटीदारच्या नेतृत्वात ‘सेंट्रल झोन’ पुन्हा मैदानात उतरणार

सेंट्रल झोन संघात भारतीय संघातील दोन इंटरनॅशनल खेळाडूंची देखील निवड झाली आहे. ज्यामध्ये हर्ष दुबे आणि वेगवान गोलंदाज यश ठाकूरचा समावेश झाला आहे. सारांश जैन श्रीलंकविरुद्धच्या संघात निवड झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 20, 2026 | 10:07 AM
Duleep Trophy 2026: विजेतेपद राखण्याचे आव्हान! रजत पाटीदारच्या नेतृत्वात ‘सेंट्रल झोन’ पुन्हा मैदानात उतरणार
Follow Us
Follow Us:
  •  सेंट्रल झोनच्या संघाचे नेतृत्व रजत पाटीदार करणार नेतृत्व 
  • रिंकू सिंगकडे देण्यात आली उपकर्णधारपदाची जबाबदारी 
  • सेंट्रल झोन संघाने मागील वर्षी जिंकले होती दलीप ट्रॉफी
स्पोर्ट्स न्यूज डेस्क: भारताच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाची दणक्यात सुरुवात करणाऱ्या प्रतिष्ठित ‘दलीप ट्रॉफी’ स्पर्धेसाठी सेंट्रल झोनच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. २३ ऑगस्टपासून बंगळुरू येथील BCCI सेंटर ऑफ एक्सीलेंस येथे या स्पर्धेला सुरुवात होत आहे. पुन्हा एकदा सेंट्रल झोनच्या संघाचे नेतृत्व रजत पाटीदार करणार आहे.

गेल्या हंगामात सेंट्रल झोनला विजेतेपद मिळवून देणाऱ्या मध्यप्रदेशच्या रजत पाटीदारला पुन्हा एकदा नेतृत्वाची कमान मिळाली आहे, तर रिंकू सिंगकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या हंगामात साउथ झोनचा पराभव करत तब्बल १० वर्षांनंतर विजेतेपद पटकावणाऱ्या सेंट्रल झोन संघाची यंदा देखील ही स्पर्धा जिंकण्याचे तसेच आपले विजेतेपद राखण्याचे आवाहन असणार आहे.

अहो गौतमराव जरा ‘गंभीर’ होणार का? Team India तर स्थान मिळवण्यासाठी Kuldeep Yadav चा संघर्ष, आता तरी…

Rajat Patidar has been named Central Zone captain, while Rinku Singh will be his deputy for the upcoming edition of the Duleep Trophy.#DuleepTrophy pic.twitter.com/MSa1feN1fw — Circle of Cricket (@circleofcricket) August 1, 2026

सेंट्रल झोन संघात भारतीय संघातील दोन इंटरनॅशनल खेळाडूंची देखील निवड झाली आहे. ज्यामध्ये हर्ष दुबे आणि वेगवान गोलंदाज यश ठाकूरचा समावेश झाला आहे. सारांश जैन श्रीलंकविरुद्धच्या संघात निवड झाली आहे. त्याची साठी हर्ष दुबे देखील देणार आहे. गतविजेता संघ असल्याने सेंट्रल झोनला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला असून, त्यांचा पहिला सामना ३० ऑगस्टपासून खेळवला जाईल.

Duleep Trophy: ‘Vaibhav Sooryavanshi चा उपकर्णधार का केले?’ हर्षा भोगलेचा निवड समितीला खणखणीत प्रश्न

2025-2026 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये अमन मोखाडेला त्याच्या कामगिरीचे फळ मिळाले आहे. त्याला भारत अ संघात स्थान मिळेल आहे. विदर्भाच्या या खेळाडूने 11 इनिंगमध्ये 760 रन्स केल्या आहेत. मोखाडेसोबत निवड समितीने छत्तीसगडच्या आयुष पांडेचा देखील या संघात समावेश केला आहे. ज्याने नुकतेच श्रीलंकेविरुद्ध भारत अ संघात पदार्पण केले आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Duleep trophy central zone squad announced rajat patidar captaina and rinku singh vice captain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • Duleep Trophy
  • duleep trophy 2026
  • Rajat Patidar
  • Rinku Singh

संबंधित बातम्या

Wedding Date: स्टार क्रिकेटर रिंकू सिंह आणि SP खासदार प्रिया सरोजच्या लग्नाची तारीख ठरली, 4 डिसेंबरला होणार विवाहबद्ध
1

Wedding Date: स्टार क्रिकेटर रिंकू सिंह आणि SP खासदार प्रिया सरोजच्या लग्नाची तारीख ठरली, 4 डिसेंबरला होणार विवाहबद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.