Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्या रंगलेल्या सामान्यामध्ये अखेर ३० धावांनी इंग्लंडचा पराभव झाला असून क्रिकेटचे जनक मानले जाणाऱ्या इंग्लंडचा अक्षरशः फडशा पाडण्यात आला आहे. यावेळी वेस्ट इंडिजने कमाल केली

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 11, 2026 | 10:58 PM
वेस्ट इंडिजने चारली इंग्लंडला धूळ (फोटो सौजन्य - Instagram)

वेस्ट इंडिजने चारली इंग्लंडला धूळ (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

ENG vs WI, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १५ वा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत शेरफेन रदरफोर्डच्या अर्धशतकाच्या जोरावर ६ गडी गमावून इंग्लंडसमोर १९७ धावांचे लक्ष्य उभे केले. परंतु, इंग्लंड संघ १९ षटकात १६६ धावा करून गारद झाला. परिणामी संघाला ३० धावांनी पराभव पत्करावा लागला.

धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरवात चांगली झाली. फिलिप साल्ट आणि जोस बटलर या सलामी जोडीने चौथ्याच षटकात ३८ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर फिलिप साल्ट १४ चेंडूत ३० धावा करून बाद झाला.  त्यानंतर जोस बटलर देखील जास्त वेळ मैदानात टिकू शकला नाही. तो २१ धावा करून बाद झाला. त्यानंतर जेकब बेथेलने थोडा संघर्ष करत डाव सवरण्याचा प्रयत्न केला. तो २३ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. या एकहिलते त्याने ४ चौकार आणि १ षटकार ठोकला. त्यानंतर कर्णधार हॅरी ब्रूक देखील काही खास करू शकला नाही. तो १७ धावा करून बाद झाला. सॅम करन एक बाजूने झुंज देत असताना इतर फलंदाजांकडून त्याला चांगली साथ मिळाली नाही. विल जॅक्स २ धावा आणि जेमी ओव्हरटन 5 धावा करून बाद झाले तर जोफ्रा आर्चर ६ धावा करून धाव बाद झाला तर लियाम डॉसन देखील १ धावेवर धावबाद झाला. आदिल रशीद ० धावा काढून बाद झाला आणि सॅम करन ४३ धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर रोस्टन चेसने ३ विकेट्स घेतल्या. रोमारियो शेफर्ड आणि तर अकिल होसेन, शमर जोसेफ प्रत्येकी १ विकेट घेतली.

ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य

वेस्ट इंडिजचा डाव

मुंबई येथील वानखेडे स्टेडियवर खेळला जात असलेल्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर वेस्ट इंडिज संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. वेस्ट इंडिज संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये संघाला ब्रँडन किंगच्या रूपाने पहिला झटका बसला. तर त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये कर्णधार शाई होप भोपळा न फोडताच बाद झाला. ८ धावसंख्येवर वेस्ट इंडिजने आपले दोन्ही सलामीवीर गमावले.

शिमरॉन हेटमायर आणि रोस्टन चेस दोघांनी डाव सावरला. या दोघांनी ४७ धावांची भागीदारी रचली. शिमरॉन हेटमायर २३ धावा करून बाद झाला. तर त्यानंतर रोस्टन चेस देखील ३४ धावा करून माघारी गेला. परंतु, तेव्हा शेरफेन रदरफोर्डचे वादळ मैदानावर आले त्याने शानदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. तो ४२ चेंडूत ७६ धावांची खेळी करून नाबाद राहिला. त्याने या खेळीत २ चौकार आणि ७ षटकार मारले. तसेच होल्डरने १७ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३३ धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि संघाला १९६ पर्यंत पोहचवले. आदिल रशीद आणि जेमी ओव्हरटन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर सॅम करन आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

IND vs NAM, T20 World Cup Live Streaming : भारत विरुद्ध नामिबिया सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहाल? वाचा सविस्तर

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन: ब्रँडन किंग, शाई होप (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकिल होसेन, गुडाकेश मोती, शमार जोसेफ

इंग्लंड  प्लेइंग इलेव्हन: फिलिप साल्ट, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बॅंटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद

Web Title: Eng vs wi t20 world cup west indies won by 30 runs at wankhede stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 10:58 PM

Topics:  

  • ENG vs WI
  • ICC World Cup
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 
1

ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 

IND vs NAM, T20 World Cup Live Streaming : भारत विरुद्ध नामिबिया सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहाल? वाचा सविस्तर 
2

IND vs NAM, T20 World Cup Live Streaming : भारत विरुद्ध नामिबिया सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहाल? वाचा सविस्तर 

ICC T20 Rankings : ICC टी-20 क्रमवारीत पाकच्या साहिबजादा फरहानचा धुमाकूळ! अभिषेक-वरुण जोडीचे पहिले स्थान शाबूत  
3

ICC T20 Rankings : ICC टी-20 क्रमवारीत पाकच्या साहिबजादा फरहानचा धुमाकूळ! अभिषेक-वरुण जोडीचे पहिले स्थान शाबूत  

Abhishek Sharma Health Update: भारतासाठी दिलासादायक बातमी! अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज; पुढच्या सामन्यात संधी मिळणार?
4

Abhishek Sharma Health Update: भारतासाठी दिलासादायक बातमी! अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज; पुढच्या सामन्यात संधी मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.