ऑस्ट्रेलियाने विश्वचषक ट्रॉफी उचलल्यानंतर काही तासांनी हा फोटो शेअर करण्यात आला. रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाचा यजमान भारताविरुद्ध सामना झाला.
कोहलीने स्पर्धेत ७५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या ४८ वर्षांच्या इतिहासात, कोहली स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत ७५०+ धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
दुखापतग्रस्त अक्षर पटेलच्या जागी विश्वचषक संघात शेवटच्या क्षणी समावेश असलेल्या अश्विनने स्पिन-अनुकूल चेन्नईच्या ट्रॅकवर मोहिमेच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्पर्धेत फक्त एकच सामना खेळला.
विश्वचषकातील सामने कोण जिंकतो यात यावेळी क्रिकेटरसिकांना फारसा रस नाही. भारतीय संघाची शिखरस्थानापर्यंतची वाटचाल पहायला आसुसलेल्या भारतीय क्रिकेटवेड्यांना वाटचालीतील अन्य देशांच्या खेळाडूंच्या कौशल्याचा आनंद लुटायचा आहे. फलंदाजांच्या भात्यातील कव्हर्स, ड्राईव्हज्,…
२०११ साली भारताने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भूषविले होते. त्यावेळी १९८३च्या विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या भारतीय संघांच्या कप्तान कपिलदेवने तत्कालिन भारतीय संघांच्या कप्तान महेंद्रसिंग धोनीला सांगितले होते, 'आत्ता यावेळी मला विश्वचषक…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नईतील चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर लाल आणि काळ्या मातीपासून बनवलेल्या वेगवेगळ्या खेळपट्ट्या आहेत.
मुंबई : आशिया चषकात (Asia Cup) भारतीय संघातील खेळाडूंनी दिलासादायक कामगिरी न केल्यामुळे भारताला आशिया चषकाचा फायनल सामना गाठणे देखील शक्य झाले नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान संघ या स्पर्धेत दुसऱ्यांदा…
यंदाच्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ही स्पर्धा १६ ऑक्टोबर रोजी सुरु होणार असून या विश्व चषकाकडे सध्या सर्व खेळाडूं आणि प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र असे असतानाभारतीय प्रसारकांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट…