Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eng vs NZ T20 series: इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन घोषित! न्यूझीलंडविरुद्ध ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी २० मलिका खेळली जाणार आहे. या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने आपला प्लेइंग इलेव्हन घोषित केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 16, 2025 | 05:10 PM
Eng vs NZ T20 series: England's playing XI announced! 'These' players got a chance against New Zealand

Eng vs NZ T20 series: England's playing XI announced! 'These' players got a chance against New Zealand

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात तीन टी२० सामन्यांची मलिका खेळली जाणार आहे. 
  • न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन घोषित
  • शनिवारी, १८ ऑक्टोबर रोजी पहिला सामना खेळला जाणार
England’s playing XI against New Zealand : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने आपला प्लेइंग इलेव्हन घोषित केला आहे. हा सामना शनिवारी, १८ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात हॅरी ब्रूक इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. संघाने फलंदाजीच्या क्रमात काही बदल देखील केले आहेत. फिल साल्ट आणि जोस बटलर सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही यष्टीरक्षक-फलंदाज त्यांच्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत आणि संघ त्यांच्याकडून जलद सुरुवातीची अपेक्षा करणार आहे.

हेही वाचा : IND vs AUS: कशी असेल पर्थची खेळपट्टी? कोण मारेल बाजी? पहिली झलक समोर आली; वाचा सविस्तर

मध्यम क्रमात कुणाला संधी?

युवा फलंदाज जेकब बेथेलला मधल्या फळीत स्थान देण्यात आले आहे. ज्यामुळे त्यांच्या  फिरकी गोलंदाजीने संघाला अतिरिक्त पर्याय म्हणून उपलब्ध झाले आहेत. आगामी टी२० विश्वचषकापूर्वी संभाव्य संयोजनांचा शोध घेण्यासाठी संघात अनुभवी खेळाडूंसह काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. इंग्लंड हा सामना जिंकून मालिकेमध्ये आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.  तर न्यूझीलंड दमदार खेळ दाखवत इंग्लिश संघाला आव्हान देण्यासाठी तयार आहे.

टॉम बँटन देखील आता इंग्लंडच्या टी-२० संघात परतत आहे आणि सॅम करन आणि जॉर्डन कॉक्ससह मधल्या फळीला बळकटी देणारे खेळाडू आहेत. ब्रायडन कार्स आणि ल्यूक वूड हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहेत. तर लियाम डॉसन आणि आदिल रशीद फिरकी गोलंदाजीची जबाबदारी पार पाडतील.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड

इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील सामने सर्व फॉरमॅटमध्ये अत्यंत रोमांचक होत आले आहेत. टी-२० फॉरमॅटमध्ये, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २७ टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंडने १६ विजय मिळवले आहेत.तर  न्यूझीलंडने १० सामन्यात विजय मिळवण्यात यश प्राप्त केले आहे.  तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.

हेही वाचा : आनंदाची बातमी! 2025 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार, ‘या’ शहराला मिळाला यजमानपदाचा मान

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेतील तीन सामने १८, २० आणि २३ ऑक्टोबर रोजी खेळले जाणार आहेत. पहिले दोन सामने क्राइस्टचर्चमध्ये आणि शेवटचा सामना ऑकलंडमध्ये खेळला जाईल. ही मालिका टी-२० कर्णधार म्हणून हॅरी ब्रूकसाठी महत्वाची असणार आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनरने टी-२० मध्ये मोठ्या संघांविरुद्ध आपली छाप पाडली आहे. ही मालिका ब्रूकच्या नेतृत्व क्षमतेची ओळख करून देणार आहे.

Web Title: Englands playing xi for the t20 series against new zealand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • Harry Brook

संबंधित बातम्या

ENG vs SL: हा तर कहरच! हॅरी ब्रुकने द्विशतक ठोकलं पण पवन रत्नायकेने खेळच बिघडवला; श्रीलंकेने 430 धावा चोपून इंग्लंडला लोळवलं
1

ENG vs SL: हा तर कहरच! हॅरी ब्रुकने द्विशतक ठोकलं पण पवन रत्नायकेने खेळच बिघडवला; श्रीलंकेने 430 धावा चोपून इंग्लंडला लोळवलं

Harry Brook एड्यावानी खेळलं, अन् रचला इतिहास, अवघ्या 114  चेंडूंत ठोकलं वनडेतील सर्वात वेगवान द्विशतक!
2

Harry Brook एड्यावानी खेळलं, अन् रचला इतिहास, अवघ्या 114 चेंडूंत ठोकलं वनडेतील सर्वात वेगवान द्विशतक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.