मागील सामन्यात शुभमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल यांनी चांगली खेळी केली. केएल राहुलने देखील शानदार विकेटकीपिंग केल्याचे दिसून आले. क्षेत्ररक्षण देखील भारतीय संघाने कमालीचे केल्याचे पाहायला मिळाले.
विराट कोहली आतापर्यंत भारतीय संघासाठी 311 वनडे सामने खेळला आहे. त्यामध्ये 299 सामन्यांमध्ये तो फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. उद्याचा सामना त्याचा 300 वा सामना फलंदाज म्हणून असणार आहे.
भारतीय संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. प्रसिद्ध कृष्णाने भारताला फिलिप सॉल्टच्या रूपात पहिली विकेट मिळवून दिली.
वैभव सूर्यवंशी देखील या सिरिजमध्ये चांगली खेळी करू शकलेला नाहीये. तीनही सामन्यात 15 ते 20 रन्सच्या मध्येच आउट झाल्याचे दिसून येत आहे. अभिषेक शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
हॅरी ब्रूकने तोंडभरून आपल्या गोलंदाजांचे कौतुक केले. आमच्या खेळाडूंमध्ये, गोलंदाजांमध्ये चांगला संवाद सुरू असतो. त्यामुळे यांचे प्रदर्शन अधिक चांगले होते, असे हॅरी ब्रूकने म्हटले.
आयपीएलसह गेल्या सहा महिन्यांपासून आपले बहुतेक सामने सपाट खेळपट्ट्यांवर खेळणाऱ्या भारतीय फलंदाजीला इंग्लंडच्या अतिरिक्त बाउन्स, चेंडूची स्विंग आणि सॅम करनसारख्या गोलंदाजांच्या विविधतेसमोर संघर्ष करावा लागत आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या जेम्स कोल्सला इंग्लंडच्या संघाने एकदिवसीय संघात स्थान दिले आहे. जेम्स कोल्सने आपली गोलंदाजी आणि फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.
भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये पहिला टी 20 सामना 2007 मध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. तर इंग्लंडचा कर्णधार पॉल कॉलिंगवूड करत होता.
नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेत दुसऱ्या सामन्यात कर्णधार बेन स्टोक्सने निवृत्तीची घोषणा केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळू शकला नाही. ते
इंग्लंडच्या संघात जॉर्डन कॉक्स, सोनी बेकर, सकीब महमूद यांची इंग्लंडच्या संघात समावेश झाला आहे. तर वेगवान गोलंदाज जेमी ओवरटन दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये.
इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा हा निर्णय अत्यंत चुकीचा ठरला. न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव 140 रन्सवर ऑल आउट झाला.
टी-२० विश्वचषक २०२६ चा दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात रंगणार असून, या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने भारतीय संघाला कडक शब्दात इशारा दिला.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकात ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या २९ वा सामन्यात इंग्लंडने इटलीचा २४ धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंड संघाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ मध्ये प्रवेश केला.
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज २९ व्या सामन्यात इंग्लंड आणि इटली हे संघ आमनेसामने आले आहेत. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात इंग्लंडने इटलीसमोर २०३…
श्रीलंका विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. यासाठी इंग्लडच्या संघाने पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे. या सामन्याबद्दल सविस्तर तपशील जाणून घ्या.
इंग्लंडने टी-२० विश्वचषक आणि श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी जोफ्रा आर्चरला विश्रांती देण्यात आली आहे.
अॅशेस मालिकेतील चौथा कसोटीच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ४ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३००० धावा करण्याचा विक्रम रचला आहे.
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी २० मलिका खेळली जाणार आहे. या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने आपला प्लेइंग इलेव्हन घोषित केला आहे.
हॅरी ब्रुक याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी साखरपुडा उरकला आहे. ही माहिती त्यांनी त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या दीर्घकालीन गर्लफ्रेंड सोबत त्याने लग्न केले आहे.