Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026 मध्ये इतिहास! सर्वात जलद 100 गोल्सचा टप्पा पूर्ण, फुटबॉलचा रोमांचक शो

Fastest 100 Goals In FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषक २०२६ मध्ये अवघ्या ३३ सामन्यांत १०० गोल्सचा टप्पा गाठला गेला आहे. १९५४ नंतर सर्वात जलद १०० गोल पूर्ण होणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा विश्वचषक ठरला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 21, 2026 | 04:43 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • FIFA मध्ये मोठा विक्रम
  • सर्वात जलद 100 गोलांचा टप्पा पूर्ण
  • फुटबॉलचा रोमांचक शो
फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) च्या उत्साहाने संपूर्ण जगाला वेढले आहे. सध्याच्या स्पर्धेत गट फेरीतील जवळपास निम्मे सामने पूर्ण झाले असून, बाद फेरीचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. २०२६ च्या फिफा विश्वचषकात अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.या स्पर्धेत गोल्सचा इतका प्रचंड वर्षाव होत आहे की, गेल्या ६८ वर्षांतील विक्रम मोडले गेले आहेत. १९५४ नंतर र्वात जलद १०० गोल करण्याच्या बाबतीत सध्याचा विश्वचषक एकूण दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत ३३ व्या सामन्यातच १०० गोलांचा टप्पा गाठला गेला. १९५४ च्या फिफा विश्वचषकामध्ये सर्वात जलद १०० गोल्स गाठण्याचा विक्रम नोंदवला गेला.

Pak W vs Ban W: मैदानात फ्लॉप, रील्समध्ये टॉप! पराभवाच्या हॅटट्रिकनंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर; बांग्लादेशचा ऐतिहासिक विजय

कोडी गाक्पोच्या गोलने शतक केले पूर्ण

फिफा विश्वचषकाच्या ३३ व्या सामन्यात नेदरलँड्सचा सामना स्वीडनशी झाला. या सामन्यात नेदरलँड्सने स्वीडनचा ५-१ ने पराभव केला. लिव्हरपूलचा फॉरवर्ड कोडी गाक्पोने या सामन्यात नेदरलँड्ससाठी तिसरा गोल करून इतिहास रचला. त्याचा गोल या स्पर्धेतील १०० वा गोल (शतक) ठरला. सध्या, अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या या विश्वचषकात, प्रति सामना सरासरी ३.०९ गोल होत आहेत. गोलांचा हा वेग पाहता, ही स्पर्धा ३०० गोलांचा जादुई आकडा सहज पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

केव्हा आणि किती सामन्यांमध्ये १०० गोल झाले?

सर्वात जलद १०० गोल करण्याचा विक्रम २० सामन्यांचा असून, तो १९५४ च्या स्वित्झर्लंड फिफा विश्वचषकात नोंदवला गेला. २०१४ मध्ये ब्राझील फिफा विश्वचषकात ३६ सामन्यांमध्ये १०० गोल करण्यात आले. १९८२ च्या विश्वचषकातही ३६ सामन्यांमध्ये १०० गोलचा टप्पा गाठला गेला होता. अर्जेंटिनामध्ये झालेल्या १९७८ च्या फिफा विश्वचषकात आणि अमेरिकेत झालेल्या १९९४ च्या फिफा विश्वचषकात ३८ सामन्यांमध्ये १०० गोल करण्यात आले होते.

फिफा विश्वचषक सामन्यांमध्ये १०० गोल करण्याचे सर्वात कमी सामने

  • वर्ष          सामना
  • १९५४      १९-२०*
  • २०२६       ३३
  • १९५८      ३२-३३*
  • २०१४      ३५-३६*
  • १९८२      ३६
  • १९७८     ३८
  • १९९४       ३८

विश्वचषकाच्या १० व्या दिवसाचे निकाल

१० व्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने स्वीडनचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात जर्मनीने आयव्हरी कोस्टला २-१ ने हरवले आणि बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. इक्वेडोर आणि कुराकाओ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला, ज्यामुळे दोन्ही संघांसाठी पुढील वाटचाल अत्यंत कठीण झाली आहे. दिवसाच्या चौथ्या सामन्यात जपानने ट्युनिशियाला ४-० ने हरवून एकतर्फी विजय नोंदवला. या पराभवामुळे ट्युनिशियाचा प्रवास संपला.

IND W vs SA W: भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, हरमनप्रीत कौर रचणार इतिहास; 200 वा टी20 सामना खेळणार

Web Title: Fifa world cup 2026 fastest 100 goals record cody gakpo netherlands sweden highlights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football Match
  • Football Tournament

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.