Germany lithium discovery : चीनची शुद्धीकरण क्षमता जगातील बॅटरी-ग्रेड लिथियमच्या 70% आहे, ज्यामुळे लिथियम-आयन बॅटरी उत्पादनात त्याला जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण वर्चस्व मिळते.
Summer Solstice Festival :आगीच्या त्या विळख्याचा, खेळ नाही हा नवख्याचा... जर्मनीच्या अनोख्या खेळाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच लक्षवेधी ठरला आहे. यातील दृश्यांनी सर्वांनाचं हादरवून सोडलं आहे.
भारतीय तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेच्या H-1B व्हिसाच्या फी वाढीमुळे तुम्ही परदेशात नोकरीसाठी जाण्याचे टाळात असाल तर थांबा, कारण आता ही संधी तुम्हाला जर्मनीकडून मिळत आहे. ते कसे जाणून…
WWII bomb Berlin:गुरुवारी रात्री बर्लिनमध्ये स्प्री नदीतून दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडल्याने घबराट पसरली. पोलिसांनी तातडीने 500 मीटर सुरक्षा घेरा घातला आणि सुमारे 10,000 लोकांना त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश दिले.
Jaishankar Wadephul meeting : भारत आणि जर्मनीमधील संबंध अधिक दृढ होत आहेत. गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि जर्मन परराष्ट्र मंत्री जोहान डेव्हिड वेडफुल यांची दिल्लीत भेट झाली.
सोशल मीडियावर रोज नवे ट्रेडं पाहायला मिळतात. अलीकडे मराठी गाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता या मराठी गाण्यांचा डंका जगभर पाहायला मिळत आहे.
जर्मनीमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. एक प्रवासी ट्रेन रुळावरुन घसरली असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरु…
भारतात Audi च्या कार्सची दमदार क्रेझ पाहायला मिळते. मात्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल भारतात ज्या Audi Q7 ची किंमत कोटींच्या जवळ आहे, तीच किंमत जर्मनीत अर्धी आहे.
India military exercise: भारताने 19 देशांसोबत लष्करी सराव सुरू केला आहे. अहवालानुसार, 35 हजारांहून अधिक सैनिक त्यात सहभागी होत आहेत. 'Talisman Saber 2025'ने पाकिस्तानची चिंता वाढवली आहे.
चीनने एक असे कृत्य केले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. चीनने लेझरने जर्मन लष्कराच्या एका विमानाला लक्ष्य केले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून भीषण असे युद्ध सुरु आहे. हे युद्ध अजूनही संपण्याचे नाव घेत नाहीये. रशिया युक्रेनवर अत्यंत भीषण हल्ले करत आहे.
Strange Traditions of Marriage: जगात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आणि पद्धतींनुसार लग्न होतं. यातील काही परंपरा इतक्या विचित्र आहेत की त्या वाचून प्रत्येकजण थक्क होत आहे. एका ठिकाणी वधू-वरांवर चिखल,…
जर्मनीतील हॅम्बुर्ग रेल्वे स्थानकावर एक दुर्घटना घडली आहे. एका अज्ञात हल्लेखोराने लोकांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहे. सध्या या हल्ल्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
जर्मनीतील हॅम्बुर्ग रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली. एका महिलेने स्टेशनवरील प्रवाशांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये १८ जण जखमी झाले. त्यामधून ४ जण गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी संशयित…
Lufthansa flight incident : 17 फेब्रुवारी 2024 रोजी लुफ्थांसाच्या एका प्रवासी विमानात एक धक्कादायक आणि अतिशय चिंताजनक घटना घडली. जाणून घ्या नेमक काय घडल ते?
Pahalgam attack protest Munich : जर्मनीतील म्युनिक शहरात भारतीय समुदायाने मोठ्या संख्येने एकत्र येत 'भारत शांती मार्च' काढला, ज्यात शांततेचे आणि न्यायाचे सामूहिक आवाहन करण्यात आले.
तुम्ही मुंगी आणि हत्तीची गोष्ट तर नक्कीच ऐकली असेल, जिथे एक मुंगी हत्तीच्या सोंडते घुसून त्याला सडो कि पळो करुन सोडतो. हत्तीचा स्वत:ला महान समजण्याचा अहंकार मोडून काढते.
30 मार्च 2025 हा दिवस युरोपियन अंतराळ मोहिमांसाठी ऐतिहासिक असणार होता. परंतु, जर्मनीच्या इसार एरोस्पेस कंपनीच्या स्पेक्ट्रम रॉकेटचे पहिले उड्डाण प्रक्षेपणानंतर अवघ्या 18 सेकंदात अपयशी ठरले.
जर्मनीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. मॅनहाइम येथील एका कार्निव्हल दरम्यान कार चालकाने लोकांना चिरडले आहे. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू आणि 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.