Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Round of 16 FIFA World Cup Schedule : राउंड ऑफ 16 चा थरार सुरू; नॉकआउट फेरीत रंगणार हायव्होल्टेज सामने, पाहा संपूर्ण शेड्यूल

Round of 16 Teams Scheduled for FIFA world Cup 2026: फिफा विश्वचषक २०२६ च्या राउंड ऑफ ३२ संघांच्या फेरीतील सामने संपले आहेत. राउंड ऑफ १६ ,च्या सामन्याला उद्यापासून सुरुवात होईल. इजिप्त आणि गतविजेत्या अर्जेंटिनाने विजय मिळवून १६ संघांच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 04, 2026 | 04:06 PM
Round of 16 FIFA World Cup Schedule : राउंड ऑफ 16 चा थरार सुरू; नॉकआउट फेरीत रंगणार हायव्होल्टेज सामने, पाहा संपूर्ण शेड्यूल
Follow Us
Follow Us:
  • राउंड ऑफ 16 चा थरार सुरू
  • नॉकआउट फेरीत रंगणार हायव्होल्टेज सामने
  • कोणते संघ १६ संघांच्या फेरीत पोहोचले?
फिफा विश्वचषक २०२६ ( FIFA World Cup 2026) स्पर्धा आता अत्यंत रोमांचक आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. राउंड ऑफ ३२ चे सामने पूर्ण झाल्यानंतर अंतिम १६ संघांचे म्हणजेच राउंड ऑफ १६ चे चित्र स्पष्ट झाले आहे. ही स्पर्धा ४८ संघांसह सुरू झाली होती आणि आतापर्यंत ३२ संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. एकूण १६ अव्वल संघांनी स्पर्धेच्या या रोमांचक टप्प्यात आपले स्थान निश्चित केले आहे. हे सामने नॉकआउट सामने असतील. यात पराभव झाल्यास संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.

इंग्लंडची धक्कादायक रणनीती; विजयासाठी व्हायग्रा वापरण्याची परवानगी? WADA चे नियम काय?

कोणते संघ १६ संघांच्या फेरीत पोहोचले?

फिफा विश्वचषक २०२६ च्या राउंड ऑफ १६ मध्ये कॅनडा, मोरोक्को, पॅराग्वे, फ्रान्स, ब्राझील, नॉर्वे, मेक्सिको, इंग्लंड, अमेरिका, स्पेन, पोर्तुगाल, बेल्जियम, स्वित्झर्लंड, इजिप्त, कोलंबिया आणि अर्जेंटिना या संघानी आपेल स्थान पक्के केले आहे. या १६ संघांपैकी आठ संघ आता उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. याचा अर्थ, या फेरीनंतर आणखी आठ संघ स्पर्धेतून बाहेर पडतील.

हे संघ केव्हा आणि कोणाविरुद्ध खेळतील?

कॅनडा विरुद्ध मोरोक्को: ४ जुलै, ह्यूस्टन स्टेडियम, रात्री १०:३० वाजता.

पॅराग्वे विरुद्ध फ्रान्स: ५ जुलै, फिलाडेल्फिया स्टेडियम, पहाटे २:३० वाजता

ब्राझील विरुद्ध नॉर्वे: ६ जुलै, न्यू जर्सी स्टेडियम, पहाटे १:३० वाजता

मेक्सिको विरुद्ध इंग्लंड: ६ जुलै, मेक्सिको सिटी स्टेडियम, सकाळी ५:३० वाजता

पोर्तुगाल विरुद्ध स्पेन: ७ जुलै, डॅलस स्टेडियम, दुपारी १२:३० वाजता

अमेरिका विरुद्ध बेल्जियम: ७ जुलै, सिएटल स्टेडियम, सकाळी ५:३० वाजता

अर्जेंटिना विरुद्ध इजिप्त: ७ जुलै, अटलांटा स्टेडियम, रात्री ९:३० वाजता

स्वित्झर्लंड विरुद्ध कोलंबिया: ८ जुलै, बीसी प्लेस, व्हँकुव्हर, पहाटे १:३० वाजता

विजेतेपदाची शर्यत झाली रोमांचक

१६ संघांच्या फेरीतील  प्रत्येक सामना ‘करा किंवा मरा’ असा असेल. अर्जेंटिना, ब्राझील, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड आणि पोर्तुगाल यांसारखे प्रमुख संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात, तर मोरोक्को, नॉर्वे, कॅनडा आणि कोलंबिया यांसारख्या संघांमध्ये अनपेक्षित निकाल लावण्याची क्षमता आहे. १६ संघांच्या फेरीतील विजेते उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील, त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होईल. प्रत्येक सामन्यातील पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.

IND vs ENG ODI Series: जो रूटचे कमबॅक, फिल सॉल्टला डच्चू! भारताविरुद्धच्या वनडेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; हॅरी ब्रूककडे कर्णधारपद

Web Title: Fifa world cup 2026 round of 16 teams schedule knockout stage fixtures quarter final qualification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • Fifa
  • Fifa World Cup
  • Football Tournament

संबंधित बातम्या

इंग्लंडची धक्कादायक रणनीती; विजयासाठी व्हायग्रा वापरण्याची परवानगी? WADA चे नियम काय?
1

इंग्लंडची धक्कादायक रणनीती; विजयासाठी व्हायग्रा वापरण्याची परवानगी? WADA चे नियम काय?

FIFA World Cup: जॅान ऐरियासचा ‘तो’ एकच गोल भारी पडला; कोलंबियाचा घानावर दणदणीत विजय
2

FIFA World Cup: जॅान ऐरियासचा ‘तो’ एकच गोल भारी पडला; कोलंबियाचा घानावर दणदणीत विजय

Fifa World Cup 2026: कोण आहे काबो वर्देचा गुन्हेगार Diney Borges? आत्मघातकी गोलने अर्टेंजिना जिंकली, हरणार असल्याची भविष्यवाणी
3

Fifa World Cup 2026: कोण आहे काबो वर्देचा गुन्हेगार Diney Borges? आत्मघातकी गोलने अर्टेंजिना जिंकली, हरणार असल्याची भविष्यवाणी

Cristiano Ronaldo Retirement:’हा ख्रिस्तियानो रोनाल्डोचा शेवटचा वर्ल्ड कप?’ बहिणीच्या दाव्याने खळबळ; निवृत्तीवर CR7चे मोठे वक्तव्य
4

Cristiano Ronaldo Retirement:’हा ख्रिस्तियानो रोनाल्डोचा शेवटचा वर्ल्ड कप?’ बहिणीच्या दाव्याने खळबळ; निवृत्तीवर CR7चे मोठे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.