Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Palestine Controversy: किती ते मागासलेपण? वर्णद्वेषी हातवारे करत भारताच्या कॅप्टनचा अपमान; AIFF आक्रमक

India Palestine Controversy: भारताच्या १७ वर्षांखालील पुरुष फुटबॉल संघाचा कर्णधार दलालमुओन गँगटे याच्याविरुद्ध घडलेल्या कथित वर्णद्वेषी प्रकारावरून अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आक्रमक झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 18, 2026 | 03:30 PM
भारत-पॅलेस्टाईनमध्ये सुरू होता सामना 

भारत-पॅलेस्टाईनमध्ये सुरू होता सामना 

Follow Us
Follow Us:
  • भारत-पॅलेस्टाईन सामन्यात वंशद्वेषी हावभाव केल्याचे आरोप
  • ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने दाखल केली तक्रार 
  • भारत-पॅलेस्टाईनमध्ये सुरू होता सामना 
India Palestine Controversy: भारताच्या १७ वर्षांखालील पुरुष फुटबॉल संघाचा कर्णधार दलालमुओन गँगटे याच्याविरुद्ध मैदानावर कथित वर्णद्वेषी हातवारे केल्याच्या घटनेमुळे क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेण्यात आली आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने आशियाई फुटबॉल महासंघांकडे अधिकृत तक्रार देखील केली आहे.

काल क्वालालंपूर फुटबॉल स्टेडियमवर भारत आणि पॅलेस्टाईन फुटबॉलचा सामना खेळवला गेला. भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात ‘AFC U17 आशियाई कप २०२७’ चा क्वालिफायर सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यादरम्यान पॅलेस्टाईनच्या एका खेळाडूने भारतीय संघाचा कर्णधार दलालमुओन गँगटे याला उद्देशून आक्षेपार्ह आणि वर्णद्वेषी हातवारे केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे मैदानावर एकच तणाव निर्माण झाला होता.

IND vs PAK: पाकिस्तानची जिरवली! तब्बल १० व्या वेळी सॅफ चॅम्पियनशिपचा भारत मानकरी, 2-1 ने दिली मात

Seriously?????? 😡😡😡 Palestine’s No. 19 allegedly makes a racist gesture towards India U17 captain Gangte, yet the referee chooses to look the other way. The AFC cannot let this slide. An immediate investigation and strict action are needed!!!! https://t.co/9OgGqss2qc — The Khel India (@TheKhelIndia) November 17, 2026

आक्षेपार्ह कृत्य 

खेळाच्या मैदानावर असे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही असा इशारा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने दिला आहे. कोणत्याही प्रकारचा वर्णद्वेष सहन केला अजनर नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे. . भारतीय महासंघाने या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल आणि पुरावे सादर करत AFC कडे औपचारिक तक्रार नोंदवली आहे. संबंधित पॅलेस्टाईन खेळाडूवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारताकडून करण्यात आली आहे.

भारताच्या १७ वर्षांखालील पुरुष फुटबॉल संघाचा कर्णधार दलालमुओन गँगटे याच्याविरुद्ध घडलेल्या कथित वर्णद्वेषी प्रकारावरून अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आक्रमक झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी AIFF ने आता आशियाई फुटबॉल महासंघाकडे सांनायचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे.

पुणे शहरात Football चा थरार! ‘या’ चार संघांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश; खडकी ब्ल्युज्‌ संघाने थेट…

खेळाच्या मैदानावर कोणताही वर्णद्वेष किंवा चुकीची वागणूक देणे हे अत्यंत चुकीचे आहे. असा प्रकार फुटबॉलच्या मूलभूत मूल्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे, असे मत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने व्यक्त केला आहे. फुटबॉल खेळ हा परस्पर सन्मान आणि समानतेवर आधारित आहे. त्यामुळे खेळाच्या या मूलभूत आत्म्याला ठेच पोहोचवणारे वर्तन अत्यंत निषेधार्ह आहे. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

AIFF आक्रमक

आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉल स्पर्धांमध्ये खेळाडूंची मानहानी करणाऱ्या अशा प्रकरणांची गंभीर दखल घेत, दोषींवर तातडीने आणि कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी AIFF आक्रमक पावले उचलत तक्रार दाखल केली आहे. खेळातील शिस्त कायम राखण्यासाठी तक्रार दाखल करणे योग्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताच्या U17 फुटबॉल संघाचा कर्णधार दलालमुओन गँगटे याच्यासोबत काय घडले?

    Ans: पॅलेस्टाईनच्या एका खेळाडूने भारतीय कर्णधार दलालमुओन गँगटे याच्याविरोधात कथित आक्षेपार्ह आणि वर्णद्वेषी हातवारे केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Que: वर्णद्वेषी हातवाऱ्यांच्या प्रकरणी AIFF ने काय कारवाई केली?

    Ans: या गंभीर प्रकरणाची दखल घेत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने (AIFF) आशियाई फुटबॉल महासंघाकडे (AFC) अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

Web Title: India palestine controversy players racist behave with indian captain viral video aiff tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • controversy
  • Football
  • Football Tournament
  • Sports News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार

IND vs PAK: पाकिस्तानची जिरवली! तब्बल १० व्या वेळी सॅफ चॅम्पियनशिपचा भारत मानकरी, 2-1 ने दिली मात
2

IND vs PAK: पाकिस्तानची जिरवली! तब्बल १० व्या वेळी सॅफ चॅम्पियनशिपचा भारत मानकरी, 2-1 ने दिली मात

Table Tennis: खेळण्याच्या जिद्दीपुढे वय केवळ आकडा! जागतिक मास्टर्स टेनिस स्पर्धेत ‘या’ खेळाडूंचा विजय
3

Table Tennis: खेळण्याच्या जिद्दीपुढे वय केवळ आकडा! जागतिक मास्टर्स टेनिस स्पर्धेत ‘या’ खेळाडूंचा विजय

Chess: वय अवघे ११ वर्षे, पण बुद्धीबळाच्या पटावर ठरला ‘राजा’; ‘या’ स्पर्धेत अद्विक अग्रवालने पटकावले विजेतेपद
4

Chess: वय अवघे ११ वर्षे, पण बुद्धीबळाच्या पटावर ठरला ‘राजा’; ‘या’ स्पर्धेत अद्विक अग्रवालने पटकावले विजेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.