Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवा फुटबॉल विश्वविजेता लवकरच… आज अर्जेंटिना Vs क्रोएशिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना, अर्जेंटिना व क्रोएशिया संघाच्या या आहेत जमेच्या बाजू?

आज अर्जेंटिना Vs क्रोएशिया तर उद्या फ्रान्स Vs मोरोक्को यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. आज रात्री 12.30 वाजता अर्जेंटिना-क्रोएिशया, तर उद्या 14 डिसेंबरच्या रात्री फ्रान्स-मोरोक्को यांच्यात उपांत्य फेरीतील सामना होईल. यांच्यातील दोन विजयी संघ अंतिम सामन्यात भिडतील.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 13, 2022 | 11:47 AM
नवा फुटबॉल विश्वविजेता लवकरच… आज अर्जेंटिना Vs क्रोएशिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना, अर्जेंटिना व क्रोएशिया संघाच्या या आहेत जमेच्या बाजू?
Follow Us
Close
Follow Us:

कतार – फीफा वर्ल्ड कप 2022 चा विश्वविजेता लवकरच मिळणार आहे. कारण आता फक्त फुटबॉल विश्वविजेता ठरण्यासाठी काही तास बाकी राहिले आहेत. दरम्यान, आज अर्जेंटिना Vs क्रोएशिया तर उद्या फ्रान्स Vs मोरोक्को यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. आज रात्री 12.30 वाजता अर्जेंटिना-क्रोएिशया, तर उद्या 14 डिसेंबरच्या रात्री फ्रान्स-मोरोक्को यांच्यात उपांत्य फेरीतील सामना होईल. यांच्यातील दोन विजयी संघ अंतिम सामन्यात भिडतील. उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात बलाढ्य पोर्तुगील व ब्राझील या संघाना बाहेर पडावे लागले आहे. आणि प्रथमच मोरोक्को हा संघ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहचला आहे. 18 डिसेंबरला अंतिम सामना होईल. त्यामुळं नवा विश्वविजेता कोण ठरणार याची उत्सुकता जगभरातील फुटबॉलप्रेमीना लागली आहे.

दरम्यान, प्रथमच गतविजेता (फ्रान्स) व गतउपविजेता (क्रोएशिया) संघांचा उपांत्य फेरीत मुकाबला होईल. कमकुवत समजल्या जाणाऱ्या मोरोक्कोविरुद्ध एकही संघ गोल करू शकला नाही. त्यांच्याविरुद्ध त्यांच्याच खेळाडूकडून एक गोल झाला होता. क्रोएशियाही अद्याप हरलेला नाही. त्यामुळे फ्रान्स, अर्जेंटिनाचा मार्ग खडतर आहे. तर दुसरीकडे आजच्या सामन्यात प्रसिद्ध खेळाडू लिओनेल मेस्सीच्या खेळीकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विश्वचषक स्पर्धेस प्रारंभ झाला. 24 दिवस झाले असून एकूण 32 संघांमध्ये 60 सामने झाले. आता 4 संघ रिंगणात उरले आहेत.

आज रात्री 12.30 वाजता अर्जेंटिना-क्रोएिशया यांच्यात सामना होईल, क्रोएिशया यांच्या तुलनेता अर्जेटिनाचा संघ तुल्यबळ व सरस वाटतो. कारण या संघात जगप्रसिद्ध खेळाडू मेस्सी असल्यामुळं या संघाचे पारडे जड वाटते. तर उद्या 14 डिसेंबरच्या रात्री फ्रान्स-मोरोक्को यांच्यात उपांत्य फेरीतील सामना होईल. यांच्यातील दोन विजयी संघ अंतिम सामन्यात भिडतील. आतापर्यंत सर्वाधिक 159 गोल झालेत. स्पर्धा सुरू झाली तेव्हा ब्राझील 40% सह उपांत्यफेरीचा दावेदार होता. परंतु तो बाहेर गेला.

Web Title: Fifa world cup argentina vs netherlands today football match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2022 | 10:34 AM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Netherlands

संबंधित बातम्या

अरेरे! इटलीचे दुर्दैव, लागोपाठ 3 वेळा FIFA World Cup मध्ये क्वालिफाय होऊ शकली नाही टीम, लज्जास्पद रेकॉर्ड
1

अरेरे! इटलीचे दुर्दैव, लागोपाठ 3 वेळा FIFA World Cup मध्ये क्वालिफाय होऊ शकली नाही टीम, लज्जास्पद रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.