Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशियाई खेळांमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या फुटबॉलपटू सुभाष भौमिक यांचे निधन

सुभाष भौमिक यांनी मोहन बागान, पूर्व बंगाल आणि भारताच्या राष्ट्रीय संघासाठी अनेक सामन्यांमध्ये भाग घेतला होता. त्यांनी भारतासाठी 24 आंतरराष्ट्रीय सामने खेळले ज्यात त्यांनी 9 गोल केले. 1971 च्या मर्डेका चषकात त्यांनी फिलिपाइन्सविरुद्ध हॅट्ट्रिक केली होती. या सामन्यात भारताने 5-1 असा विजय मिळवला होता. त्यांनी 1970 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 22, 2022 | 04:17 PM
आशियाई खेळांमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या फुटबॉलपटू सुभाष भौमिक यांचे निधन
Follow Us
Close
Follow Us:

भारताचे माजी फुटबॉलपटू सुभाष भौमिक (Subhash Bhowmick) यांचे शनिवारी निधन झाले. कोलकाता येथे वयाच्या 71 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून मधुमेह आणि किडनीशी संबंधित आजारानं त्रस्त होते. मात्र, आज अखेर पहाटे 3.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

सुभाष भौमिक यांनी मोहन बागान, पूर्व बंगाल आणि भारताच्या राष्ट्रीय संघासाठी अनेक सामन्यांमध्ये भाग घेतला होता. त्यांनी भारतासाठी 24 आंतरराष्ट्रीय सामने खेळले ज्यात त्यांनी 9 गोल केले. 1971 च्या मर्डेका चषकात त्यांनी फिलिपाइन्सविरुद्ध हॅट्ट्रिक केली होती. या सामन्यात भारताने 5-1 असा विजय मिळवला होता. त्यांनी 1970 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी होती. भौमिक यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1950 रोजी झाला. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. 30 जुलै 1970 रोजी मर्डेका कपमध्ये फॉर्मोसाविरुद्ध पहिला सामना खेळले. सुभाष भौमिक हे स्ट्रायकर म्हणून भारतीय फुलबॉल संघाचा भाग होते. यासोबतच 1971 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या पेस्ता सुकान चषक स्पर्धेत दक्षिण व्हिएतनामसोबत संयुक्तपणे जिंकलेल्या भारतीय संघाचाही ते सदस्य होते. 1970 च्या मर्डेका चषकातही त्यांना कांस्यपदक मिळालं होतं. 1971 मध्ये रशियाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचाही ते सदस्य होते. एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत खूप यश मिळवले. एआयएफएफने (AIFF) शनिवारी अधिकृतपणे भौमिक यांच्या who helped indiaनिधनाच्या बातमीची पुष्टी केली आणि सुभाष यांना श्रद्धांजलीही वाहिली.

Web Title: Footballer subhash bhowmik who helped india win a medal in the asian games dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2022 | 04:17 PM

Topics:  

  • asian games
  • india

संबंधित बातम्या

New Zealand Visa: न्यूझीलंडचा मोठा निर्णय, भारतीय व्यावसायिकांना मिळणार ४ वर्षांचा वर्क व्हिसा
1

New Zealand Visa: न्यूझीलंडचा मोठा निर्णय, भारतीय व्यावसायिकांना मिळणार ४ वर्षांचा वर्क व्हिसा

India Biopharma Development: २०२६ पासून भारतीय औषध उद्योगाच्या नव्या पर्वाची सुरुवात,औषधनिर्माणचे ५०० अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट
2

India Biopharma Development: २०२६ पासून भारतीय औषध उद्योगाच्या नव्या पर्वाची सुरुवात,औषधनिर्माणचे ५०० अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट

आधी संरक्षण करार, आता सर्वोच्च सन्मान… पाकिस्तान आणि सौदीमध्ये नेमकं काय शिजतंय? पडद्यामागचा ‘खरा खेळ’ काय?
3

आधी संरक्षण करार, आता सर्वोच्च सन्मान… पाकिस्तान आणि सौदीमध्ये नेमकं काय शिजतंय? पडद्यामागचा ‘खरा खेळ’ काय?

India NZ Trade : स्वस्त होणार कीवी अन् सफरचंद! भारत-न्यूझीलंडने FTA कराराने उद्योजकांसाठी उघडले संधींचे महाद्वार
4

India NZ Trade : स्वस्त होणार कीवी अन् सफरचंद! भारत-न्यूझीलंडने FTA कराराने उद्योजकांसाठी उघडले संधींचे महाद्वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.