
s. sreesanth father passed away
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतच्या वडिलांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. व्ही. शांताकुमारन नायर असे एस. श्रीशांतच्या वडिलांचे नाव होते. परदेशात राहणारे नातेवाईक आणि कुटुंबीय आल्यानंतर रविवारी, १३ सप्टेंबर रोजी कोठामंगलम येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे
बातमी अपडेट होत आहे…