आयपीएल स्लॅप-गेट स्कँडलचा न पाहिलेला व्हिडिओ रिलीज केल्याबद्दल भुवनेश्वरीने श्रीसंत आणि मायकेल क्लार्कवर निशाणा साधला होता. मोदी आणि क्लार्क यांनी पॉडकास्टवर मागील आयपीएल कार्यक्रमांवर चर्चा केली तेव्हा वाद सुरू झाला.
हरभजन सिंगने पंजाबचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंतला कानशिलात मारली याचा माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी हिने आता सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन संताप…
हरभजन सिंग आणि श्रीशांतच्या कानशिलात मारण्याच्या घटनेवर' अजूनही चर्चेचा विषय आहे. ही घटना आयपीएलच्या पहिल्या हंगामात घडली होती, हरभजन सिंगने श्रीशांतला थप्पड मारल्याचे उघड झाले होते हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल…
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने संजू सॅमसनबद्दल वादग्रस्त विधान केले होते. आता केरळ क्रिकेट असोसिएशनने या प्रकरणात मोठे पाऊल उचलले आहे आणि श्रीशांतवर तीन वर्षांची बंदी घातली…