Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटूची निवड

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 16, 2022 | 01:26 PM
मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटूची निवड
Follow Us
Close
Follow Us:

सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाची ताकद आता आणखी वाढणार आहे. महिला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवल्यानंतर मुंबईच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू मार्क बाऊचरची (Mark Boucher) संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे.

मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर आकाश अंबानीकडून मार्क बाऊचरचं स्वागत करण्यात आलं. आकाश म्हणाला; “मुंबई इंडियन्सच्या संघात मार्क बाऊचरचं स्वागत करताना आनंद होत आहे.मैदानावरील त्याच्या सिद्ध कौशल्यामुळं आणि प्रशिक्षक म्हणून आपल्या संघाला अनेक विजय मिळवून देण्यासह मार्क एमआयसाठी मोठं योगदान देतील आणि त्याचा वारसा पुढे नेईल.”

काय म्हणाला मार्क बाऊचर?
मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर मार्क बाऊचर म्हणाला की, “एमआयच्या मुख्य प्रशिक्षकपद नियुक्ती होणं, माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. फ्रँचायझी म्हणून त्यांचा इतिहास आणि कामगिरीनं जगभरात खेळणाऱ्या अन्य फ्रँचायझीपेक्षा अधिक यशस्वी असल्याचं सिद्ध केलंय. मी आव्हानाची वाट पाहतो आणि निकालांच्या गरजेचा आदर करतो. हे उत्कृष्ट नेतृत्व आणि खेळाडू असलेले एक मजबूत युनिट आहे. मी या गतिमान घटकाशी जोडण्यासाठी उत्सुक आहे.’

एमआय कॅप टाऊनच्या कोचिंग स्टाफची घोषणा :
मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये समाविष्ट असलेल्या एमआय केपटाऊन फ्रँचायझीच्या प्रशिक्षकांची घोषणा करण्यात आलीय.ऑस्ट्रेलियाच्या माजी स्टार फलंदाजी सायमन कॅटिच यांच्यावर एम आय केपटाऊन संघाच्या मुख्यप्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. तर, दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज हाशिम अमला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. याशिवाय, मुंबई इंडियन्सचे सध्याचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पेमेंट हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून अतिरिक्त भूमिका सांभाळतील आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि गृह प्रशिक्षक रॉबिन पीटरसन संघाचे सरव्यवस्थापक असतील.

Web Title: Former south african cricketer selected as head coach of mumbai indians

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2022 | 01:26 PM

Topics:  

  • Aakash Ambani
  • mumbai indians
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
2

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
3

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल
4

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.