Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIDEO : स्टीव्ह स्मिथ आऊट होताच गौतम गंभीरचा जल्लोष, शिवीही दिली? सोशल मीडियावर धुमाकूळ

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा उपांत्य सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. भारताचं या ट्रॉफीत शानदार प्रदर्शन राहिलं आहे. क्रिकेट प्रेमींमचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 04, 2025 | 09:57 PM
स्टीव्ह स्मिथ आऊट होताच गौतम गंभीरचा जल्लोष, शिवीही दिली? सोशल मीडियावर धुमाकूळ

स्टीव्ह स्मिथ आऊट होताच गौतम गंभीरचा जल्लोष, शिवीही दिली? सोशल मीडियावर धुमाकूळ

Follow Us
Close
Follow Us:

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा उपांत्य सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. भारताचं या ट्रॉफीत शानदार प्रदर्शन राहिलं आहे. क्रिकेट प्रेमींमचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. दरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथला चांगली लय सापडली होती. त्याने सामन्यादरम्यान अनेक आकर्षक शॉट्स खेळले. आणखी थोडावेळ त्याने मैदानावर घालवला असता तर कांगारूंनी ३०० चा आकडा पार केला असता. मात्र ३७ व्या षटकात शमीचा एकच्या एका चेंडूवर तो बाद झाला. यावेळी भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीरचा उत्साह पाहण्यासारखा होता.

स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर, ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असलेले भारतीय खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ खूप आनंदी दिसत होते. संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर वेगळ्याच मूडमध्ये दिसला. त्याने गर्जना करून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी तो काहीतरी बडबडतानाही दिसला. पण तो काय म्हणाला? याची पुष्टी होऊ शकली नाही.

Gautam Gambhir after Steve Smith Wicket 🤣#INDvsAUS pic.twitter.com/NGWdTRxkQx — Vikas Yadav (@VikasYadav66200) March 4, 2025

सामना सुरू होण्यापूर्वी अपेक्षेप्रमाणे झाले. अगदी तसेच घडले. आपल्या संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना स्मिथने एकूण ९६ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याने ७६.०४ च्या स्ट्राईक रेटने ७३ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि एक उत्कृष्ट षटकार आला. ३७ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्मिथ बाद झाला. त्यावेळी संघाची धावसंख्या १९८ वर पोहोचली होती.

Web Title: Gautam gambhir exited ater steve smith out on mohammed shami boling viral video marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 09:11 PM

Topics:  

  • Champion Trophy 2025
  • Gautam Gambhir
  • Steve Smith

संबंधित बातम्या

Delhi bomb Blast : गौतम गंभीर आणि शिखर धवन यांच्यासह भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्ली बॉम्बस्फोटांवर व्यक्त केले दुःख
1

Delhi bomb Blast : गौतम गंभीर आणि शिखर धवन यांच्यासह भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्ली बॉम्बस्फोटांवर व्यक्त केले दुःख

T20 World Cup 2026 अजूनही संघ तयार नाही… भारताचे कोच गौतम गंभीर यांच्या विधानाने खळबळ
2

T20 World Cup 2026 अजूनही संघ तयार नाही… भारताचे कोच गौतम गंभीर यांच्या विधानाने खळबळ

IND vs SA : सामन्यांच्या वेळा बदलल्या! भारत-दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी यावेळी सुरू होईल, वाचा सविस्तर माहिती
3

IND vs SA : सामन्यांच्या वेळा बदलल्या! भारत-दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी यावेळी सुरू होईल, वाचा सविस्तर माहिती

India vs South Africa यांच्यातील पहिल्या कसोटीत गिल आणि गौतम गंभीर कोणाला वगळणार! या खेळाडूची डोकेदुखी वाढणार
4

India vs South Africa यांच्यातील पहिल्या कसोटीत गिल आणि गौतम गंभीर कोणाला वगळणार! या खेळाडूची डोकेदुखी वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.