ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ॲशेस कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटीच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने विक्रम रचलाआहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सामन्यात नॅथन लिऑनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यावरून वाद निर्माण झाला होता. आता याबाबत ऑस्ट्रेलियाचा कार्यवाहक कर्णधार स्टीव्ह स्मिथने शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
इंग्लडच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली होती. इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी कबूल केले की त्यांच्या संघाने अतिप्रशिक्षण केले, ज्यामुळे पिंक बॉल टेस्टमध्ये त्यांचा पराभव झाला.
दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या विजयासह, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. पराभवामुळे इंग्लंडला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आता गुणतालिकेचे गणित काय आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
पिंक बॉल कसोटीच्या चौथ्या दिवशी उशिरा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ऑस्ट्रेलियाचा हंगामी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यात जोरदार वाद झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत…
नेटमध्ये सराव करताना स्मिथला हा डोळ्यांना काळी पट्टी लावलेली असताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. ती योग्यरित्या कशी वापरायची हे शिकण्यासाठी त्याने वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल यांचा सल्ला घेतला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांकसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामधून स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्ससह मिशेल स्टार्कला वगळले आहे.
स्मिथला दुखापत झाली होती, तर लाबुशेन खराब फॉर्ममुळे संघाबाहेर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने म्हटले आहे की स्मिथ त्याची तंदुरुस्ती परत मिळवण्यासाठी काम करत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियालाला धूळ चारत विजेतेपद पटकावले आहे. या विजयाचा हीरो एडन मारक्रम ठरला आहे. परंतु, स्टिव स्मिथची विकेट देखील हा विजय निश्चय करणारी…
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या समन्यांनंतर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि नाथन लायन ही दोन दिग्गज खेळाडू टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने ४० धावा करताच डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने एक विक्रम रचला आहे.
११ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथ महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
आयसीसीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंना 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी नामांकने जाहीर केली आहेत. यामध्ये एका भारतीय खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.
Steve Smith Retires News: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने वन डे कारकिर्दीमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा उपांत्य सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. भारताचं या ट्रॉफीत शानदार प्रदर्शन राहिलं आहे. क्रिकेट प्रेमींमचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. खेळपट्टी नवीन असल्याने, फक्त फिरकी गोलंदाजच खेळतील की वेगवान गोलंदाजांनाही काही मदत मिळेल? हे पाहणे देखील मनोरंजक असेल.
सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी स्मिथने भारतीय फिरकीपटूंबद्दल बोलले.
Champions Trophy 2025 AUS vs SA Match : रावळपिंडी येथे होणारा ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मुसळधार पावसामुळे रद्द घोषित करण्यात आला आहे. यामुळे इंग्लंड आणि अफगाणिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दरवाजेही…
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचा नाणेफेक दुपारी २ वाजता होणार होता पण पावसामुळे तो उशिरा झाला आहे. चाहत्यांना लाईव्ह सामना पाहण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागू शकते.