Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli: विराटचा ‘किंग’ अंदाज पण गौतमचा ‘गंभीर’ चेहरा! डगआउटमधील ‘तो’ फोटो झाला व्हायरल; चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल

IND vs WI odi Gautam Gambhir trolled after Virat Kohli century: विराट कोहलीने वेस्टइंडिविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शानदार शतक झळकावले. यानंतर संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 28, 2026 | 03:46 PM
Gautam Gambhir trolled after kohli century

Gautam Gambhir trolled after kohli century

Follow Us
Follow Us:
  • ८६वं शतक अन् १५ हजार धावा
  • विराटचा विक्रमांचे सत्र सुरुच,
  • सोशल मीडिायवर गंभीरच्या रिअॅक्शनची चर्चा
Gautam Gambhir No Reaction After Kohlis 86th Century: वेस्टइंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने सर्व विभागात उत्कृष्ट कामगिरी करत ८ विकेट्सने विजय नोंदवला. कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीनंतर विराट कोहली आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या फटकेबाजीने वेस्ट इंडिजला लोळवले. किंग कोहलीने अवघ्या ८८ चेंडूंमध्ये १० चौकार आणि ९ षटकारांसह १३९ धावांची स्फोटक नाबाद खेळी केली. कोहलीच्या खेळीच्या जोरावर भारताने सुमारे ८ षटके आधीच लक्ष्य गाठले. मात्र, विराटच्या शानदार शतकानंतर, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत.

IND vs WI 1st ODI Live: किंगचा जलवा! Virat Kohli ने २८ वर्षांचा विक्रम केला उद्ध्वस्त; मोहम्मद अजहरुद्दीनला टाकलं मागे

किंग कोहलीच्या स्फोटक खेळीनंतर गौतम गंभीर ट्रोल

विराट कोहलीच्या स्फोटक शतकानंतर, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. विराट कोहलीने आपल्या १३९ धावांच्या खेळीत १० चौकार आणि ९ जबरदस्त षटकार ठोकले. त्याने १५७.९५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. व्हायरल झालेल्या फोटोजनुसार, एकीकडे, कोहली मैदानावर षटकारांचा वर्षाव करत असताना, डगआऊटमधील बाकीचे कोचिंग स्टाफ आठव्या षटकारानंतर उभे राहून जल्लोष करत होते. मात्र, दुसरीकडे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते ते शांत बसले होते. त्यांचा हा शांत चेहरा सोशल मीडियावर झटपट व्हायरल झाला आणि चाहत्यांनी असा आरोप करण्यास सुरुवात केली की, गंभीर कोहलीच्या खेळीवर खूश दिसत नव्हते. यासोबतच काही चाहत्यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ट्रोल रण्यास सुरुवात केली. गंभीर यांनी दिलेल्या रिएक्शनंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा वर्षाव पाहायला मिळाला.

Gautam Gambhir’s reaction to Virat Kohli’s 8th six😭😭😭😭 pic.twitter.com/ADCVMw6POB — Rajiv (@Rajiv1841) September 27, 2026

मात्र, सामना संपल्यानंतर गौतम गंभीर यांनी विराट कोहलीला मिठी मारली आणि विजयाबद्दल त्याचे अभिनंदन केले. असे असूनही, गंभीरचा गंभीर चेहरा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून राहिला आहे. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात काहीतरी बिनसले आहे, हा मुद्दा भारतीय चाहते वारंवार उपस्थित करतात. मात्र, दोघांनीही त्यांच्यात कोणतेही मतभेद असल्याचे सातत्याने नाकारले आहे.

Gautam Gambhir 😭#ViratKohli #GautamGambhir #KingKohli #CricketHighlights #TeamIndia #rohitsharma pic.twitter.com/yk4i4Q0aXl — Medhavi Bidhuri (@medhavi_bidhuri) September 27, 2026

विराट कोहलीचे ८६ वे शतक

विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८६ वे शतक झळकावले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आता एकूण ५५ शतके झाली आहेत. आजपर्यंत कोणत्याही खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० शतकेही केलेली नाहीत आणि ५५ शतकांसह विराट कोहली आघाडीवर आहे. याशिवाय, वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहलीने आपल्या १५,००० धावा पूर्ण केल्या. सचिन तेंडुलकरनंतर १५,००० धावा पूर्ण करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.

Asian Games 2026: फायनलमध्ये पराभव, पण इतिहासाच्या पानावर नाव! Anahat Singh ने स्क्वॉशमध्ये जिंकलं ऐतिहासिक सिल्व्हर

Web Title: Gautam gambhir trolled for no reaction after virat kohli 86th century ind vs wi odi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • Ind vs WI
  • IND vs WI ODI Series

संबंधित बातम्या

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो
1

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो

IND vs WI 1st ODI Live: वेस्ट इंडिजचा भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल! ग्रीव्सचं खणखणीत शतक, जांगूची फिफ्टी; भारतासमोर २९६चं टार्गेट
2

IND vs WI 1st ODI Live: वेस्ट इंडिजचा भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल! ग्रीव्सचं खणखणीत शतक, जांगूची फिफ्टी; भारतासमोर २९६चं टार्गेट

IND vs WI 1st ODI Live: किंगचा जलवा! Virat Kohli ने २८ वर्षांचा विक्रम केला उद्ध्वस्त; मोहम्मद अजहरुद्दीनला टाकलं मागे
3

IND vs WI 1st ODI Live: किंगचा जलवा! Virat Kohli ने २८ वर्षांचा विक्रम केला उद्ध्वस्त; मोहम्मद अजहरुद्दीनला टाकलं मागे

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू
4

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.