Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा ॲक्शनमध्ये! येथे पाहू शकता मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग

भारताचा गोल्डन बॉल नीरज चोप्रा हा आज ॲक्शनमध्ये दिसणार आहे. पॅरिस डायमंड लीगला आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची लाईव्ह स्ट्रिमिंग प्रेक्षकांना कधी आणि कुठे पाहायला मिळणार यासंदर्भात सविस्तर वाचा. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 20, 2025 | 08:16 AM
फोटो सौजन्य - Neeraj Chopra (X)

फोटो सौजन्य - Neeraj Chopra (X)

Follow Us
Close
Follow Us:

पॅरिस डायमंड लीग 2025 : आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करताना दिसणार आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी क्रिकेट चाहते देखील फार उत्सुक आहेत कारण की नव्या खेळाडूंसह नव्या युगाला भारतीय संघ सुरुवात करणार आहे. याच दरम्यान भारताचा गोल्डन बॉल नीरज चोप्रा हा आज ॲक्शनमध्ये दिसणार आहे. पॅरिस डायमंड लीगला आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची लाईव्ह स्ट्रिमिंग प्रेक्षकांना कधी आणि कुठे पाहायला मिळणार यासंदर्भात सविस्तर वाचा. 

लग्नापूर्वी खासदार साहिबांनी गाजवलं क्रिकेटचे मैदान! Rinku Singh सोबत केली Priya Saroj ने फलंदाजी, Video viral

कधी पाहता येणार लाईव्ह सामना? 

नीरज चोप्रा आज पॅरिस डायमंड लीगमध्ये सामील होताना दिसणार आहे. हि स्पर्धा भारतीय वेळेनुसार २० जूनच्या मध्यरात्री पहायला मिळणार आहे. २० जून रोजी ही स्पर्धा भारतीय वेळेनुसार १.१२ मिनिटांनी मध्यरात्री सुरू होणार आहे. 

या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? 

पॅरिस डायमंड लीगचे टेलिव्हिजनवर प्रक्षेपण होणार नाही. युनायटेड किंगडम येथे स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग बीबीसी आयप्लेअर आणि रेड बटण यावर पहायला मिळणार आहे.  तर भारतीय प्रेक्षकांसाठी या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग ही यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग वंदा डायमंड येथे होणार आहे. युनायटेड स्टेट येते या स्पर्धेची लाईव्ह स्ट्रीमिंग सुपरस्पोर्ट यावर पहायला मिळणार आहे. 

🚨 Neeraj Chopra at Paris Diamond League 💎 🗓️ Friday, 20th June (Midnight)
⏰ 01:12 AM IST pic.twitter.com/djvtDDod1d
— The Khel India (@TheKhelIndia) June 17, 2025

नीरज चोप्राची शेवटची स्पर्धा कोणती? 

नीरज चोप्रा हा भारतीयांसाठी सर्वात मोठा स्टार मानला जातो. त्याने ऑलिंपिकमध्ये २ मेडल नावावर केले आहेत. मागील स्पर्धा त्याने २३ मे रोजी चोरझो येथील जानुस कुसोसिन्स्की मेमोरियलमध्ये सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये तो दुसऱ्या स्थानावर राहिला होता त्याने ८४.१४ मीटर भाला फेकून दुसरे स्थान पटकावले होते. जर्मनीचा वेबर येथेही पहिल्या स्थानावर होता.

Web Title: Golden boy neeraj chopra is back in action watch it here for free live streaming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 08:16 AM

Topics:  

  • Neeraj Chopra
  • Sports
  • Sports News

संबंधित बातम्या

Rohit Sharma: ‘हिटमॅन’चा शिवाजी पार्कवर जलवा; ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच्या तयारीचा ‘धमाकेदार’ व्हिडिओ व्हायरल
1

Rohit Sharma: ‘हिटमॅन’चा शिवाजी पार्कवर जलवा; ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच्या तयारीचा ‘धमाकेदार’ व्हिडिओ व्हायरल

IPL 2026 Auction Date : पुढील सिझनच्या लिलावाबाबत मोठी अपडेट, या दिवशी होऊ शकतो खेळाडूंचा लिलाव
2

IPL 2026 Auction Date : पुढील सिझनच्या लिलावाबाबत मोठी अपडेट, या दिवशी होऊ शकतो खेळाडूंचा लिलाव

सामन्यात झालेल्या भांडणानंतर पृथ्वी शॉला मिळाले या संघात स्थान! वाचा सविस्तर
3

सामन्यात झालेल्या भांडणानंतर पृथ्वी शॉला मिळाले या संघात स्थान! वाचा सविस्तर

ICC Women Cricket World Cup Points Table : भारतीय महिला संघाने पहिले स्थान गमावले! दक्षिण आफ्रिका टॉप 4 मध्ये
4

ICC Women Cricket World Cup Points Table : भारतीय महिला संघाने पहिले स्थान गमावले! दक्षिण आफ्रिका टॉप 4 मध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.