• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Mp Priya Saroj Batted Before Marriage Video Goes Viral

लग्नापूर्वी खासदार साहिबांनी गाजवलं क्रिकेटचे मैदान! Rinku Singh सोबत केली Priya Saroj ने फलंदाजी, Video viral 

प्रिया सरोज आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रिंकू सिंगशी लवकरच लग्न करणार आहे. साखरपुड्यापासून हे दोघेही चर्चेत आहेत. प्रिया सरोज अलीकडेचा क्रिकेट स्टेडियममध्ये फलंदाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होते आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 19, 2025 | 09:46 PM
MP Sahib rules the cricket field before marriage! Priya Saroj bats with Rinku Singh, Video goes viral

सपा खासदार प्रिया सरोज(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Priya Saroj playing cricket in Varanasi : रिंकू सिंग आणि सपा खासदार प्रिया सरोज सध्या चर्चेत आहेत. नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. प्रिया सरोज आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रिंकू सिंगशी  लवकरच लग्न करणार आहे. साखरपुड्यापासून हे  दोघेही चर्चेत आहेत. प्रिया सरोज अलीकडेच एका क्रिकेट स्टेडियममध्ये फलंदाजी करताना दिसून आली आहे. सलवार सूट परिधान केलेल्या खासदार प्रिया सरोजने चेंडूंचा चांगला सामना केला आणि चौकार आणि षटकार देखील मारले. त्या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेताना दिसल्या आहेत. प्रियाचा हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

 क्रिकेट स्पर्धेचे केले  उद्घाटन

अधिक माहिती अशी की,  प्रिया सरोज वाराणसीतील शिवपूर मिनी स्टेडियममध्ये एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी गेली होती.  त्या या स्पर्धेत प्रमुख पाहुण्या म्हणून पोहोचल्या असताना या दरम्यान तिने स्वतः बॅट धरून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तिने जोरदार फलंदाजी देखील केली.

हेही वाचा : दिव्या देशमुखकडून जागतिक नंबर-१ चायनीज खेळाडूचा पराभव; महाराष्ट्राच्या बुद्धिबळ स्टार लेकीचे पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन..

लोकांना प्रियाची ही शैली खूप भावल्याचे दिसून येत आहे. प्रिया सरोजचा क्रिकेट खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पहिला चेंडू चुकली आणि दुसऱ्या चेंडूवर तिने एक उत्तम फटका मारून स्पर्धेची सुरुवात केली.

सांसद , प्रिया सरोज जी क्रिकेट खेलती हुई 🤗🏏 pic.twitter.com/yYJf9nIk43 — Aadhya Yadav (@Aadhyayadavv) June 18, 2025

१८ नोव्हेंबर रोजी अडकणार लग्नबंधनात

प्रिया सरोज मच्छली शहरच्या खासदार आहेत. क्रिकेट जगतापासून राजकारणापर्यंत मोठ्या व्यक्तींनी लखनौमध्ये त्यांच्या साखरपुड्याला उपस्थिती लावली होती. दोघेही एकमेकांना ३ वर्षांपासून ओळखतात. मिळालेल्या माहितीनुसार, रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांची ओळख एका मित्राने करून दिली होती. या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी वाराणसीमध्ये दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.

हेही वाचा : IPL 2025 च्या अंतिम सामन्यात सर्व विक्रम उध्वस्त! ‘इतक्या’ कोटी लोकांनी टीव्हीवर लाईव्ह पाहिली RCB Vs PBKS लढत.. 

रिंकू सिंगची क्रिकेट कारकीर्द

टी-२० फॉरमॅटमध्ये रिंकूची कामगिरी उतमं राहिली आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४६ पेक्षा जास्त सरासरीने एकूण ५०७ धावा काढल्या आहेत.  त्याचा स्ट्राइक रेट १६० पेक्षा जास्त राहिला असून तो  त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीचे प्रतिबिंब आहे. याशिवाय रिंकूने टीम इंडियासाठी २ एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत.

Web Title: Mp priya saroj batted before marriage video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 09:46 PM

Topics:  

  • Priya Saroj
  • Rinku Singh
  • viral video

संबंधित बातम्या

बिबट्याचे पुण्यात ‘मॉर्निंग वॉक’! औंधमध्ये दिले दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा Video
1

बिबट्याचे पुण्यात ‘मॉर्निंग वॉक’! औंधमध्ये दिले दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा Video

जंगलात राहणाऱ्या शिकाऱ्याने आयुष्यात पहिल्यांदाच चाखली चॉकलेट लॉलीपॉपची चव, दिली अशी रिॲक्शन…. पहा Viral Video
2

जंगलात राहणाऱ्या शिकाऱ्याने आयुष्यात पहिल्यांदाच चाखली चॉकलेट लॉलीपॉपची चव, दिली अशी रिॲक्शन…. पहा Viral Video

भयानक! विशालकाय माशाने चक्क जिवंत माणसाला गिळलं, अर्धे शरीर आत तर अर्धे बाहेर… अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
3

भयानक! विशालकाय माशाने चक्क जिवंत माणसाला गिळलं, अर्धे शरीर आत तर अर्धे बाहेर… अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

पाण्यात बुडत होत हत्तीचं पिल्लू, वाचवण्यासाठी आईसह संपूर्ण कुटुंबाने घेतली धाव; हृदयस्पर्शी Video Viral
4

पाण्यात बुडत होत हत्तीचं पिल्लू, वाचवण्यासाठी आईसह संपूर्ण कुटुंबाने घेतली धाव; हृदयस्पर्शी Video Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Share Market Today: आज कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? मार्केट उघडण्यापूर्वी जाणून घ्या लिस्ट

Share Market Today: आज कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? मार्केट उघडण्यापूर्वी जाणून घ्या लिस्ट

Nov 25, 2025 | 08:42 AM
Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! निवडणूक खर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा, विवाहितेचा गळफास

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! निवडणूक खर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा, विवाहितेचा गळफास

Nov 25, 2025 | 08:41 AM
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसेल तर उपाशी पोटी करा ‘या’ हर्बल टी चे सेवन, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसेल तर उपाशी पोटी करा ‘या’ हर्बल टी चे सेवन, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर

Nov 25, 2025 | 08:40 AM
‘मागे एक शांतता राहिली…’, ‘वीरू’ च्या जाण्याने ‘जय’ भावुक; धरमजींच्या आठवणीत बिग बींची खास पोस्ट

‘मागे एक शांतता राहिली…’, ‘वीरू’ च्या जाण्याने ‘जय’ भावुक; धरमजींच्या आठवणीत बिग बींची खास पोस्ट

Nov 25, 2025 | 08:35 AM
भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येही धर्मेंद्र यांच्या निधनाने व्यक्त केला शोक! माजी कर्णधाराने सोशल मिडियावर शेअर केली पोस्ट

भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येही धर्मेंद्र यांच्या निधनाने व्यक्त केला शोक! माजी कर्णधाराने सोशल मिडियावर शेअर केली पोस्ट

Nov 25, 2025 | 08:22 AM
एकमेव असे रेल्वे स्टेशन जिथून देशातील प्रत्येक कोपऱ्यात धावते ट्रेन, 10 प्लॅटफॉर्म अन् 24/7 मिळते सर्व्हिस

एकमेव असे रेल्वे स्टेशन जिथून देशातील प्रत्येक कोपऱ्यात धावते ट्रेन, 10 प्लॅटफॉर्म अन् 24/7 मिळते सर्व्हिस

Nov 25, 2025 | 08:20 AM
Todays Gold-Silver Price: ग्राहकांचा आनंद द्विगुणित! सोन्या–चांदीच्या भावात अचानक घसरण, बाजारात वाढली खरेदीची लगबग

Todays Gold-Silver Price: ग्राहकांचा आनंद द्विगुणित! सोन्या–चांदीच्या भावात अचानक घसरण, बाजारात वाढली खरेदीची लगबग

Nov 25, 2025 | 08:20 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Nov 24, 2025 | 11:31 PM
Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Nov 24, 2025 | 11:25 PM
Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन

Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन

Nov 24, 2025 | 11:17 PM
Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार

Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार

Nov 24, 2025 | 07:12 PM
Sudhir Shinde : शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नाही, सुधीर शिंदेंचा आरोप

Sudhir Shinde : शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नाही, सुधीर शिंदेंचा आरोप

Nov 24, 2025 | 07:02 PM
Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Nov 24, 2025 | 06:53 PM
Sangli : रुपेश मोकाशींचे उपोषण ; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Sangli : रुपेश मोकाशींचे उपोषण ; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Nov 24, 2025 | 06:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.