Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs SRH Pitch Report: आज ‘महायुद्ध’ होणार! जो जिंकेल तो थेट…; पहा आजचा पीच रिपोर्ट

सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये नवीन बॉल स्विंग होऊ शकतो. पॅट कमिन्स किंवा गुजरातचे वेगवान गोलंदाज अचूक टप्प्यावर मारा करून सुरुवातीला फलंदाजांना अडचणीत आणू शकतात.

  • By तेजस भागवत
Updated On: May 12, 2026 | 03:26 PM
GT Vs SRH Pitch Report: आज ‘महायुद्ध’ होणार! जो जिंकेल तो थेट…; पहा आजचा पीच रिपोर्ट
Follow Us
Close
Follow Us:

आयपीएलचा महासंग्राम पोहोचला थरारक स्थितीत |
आज गुजरात अन् एसआरएच येणार आमनेसामने 
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार सामना

GT Vs SRH Tata IPL 2026 Live Updates: आज चाहत्यांना एक रोमांचक आणि मोठ्या धावसंख्येचा सामना पाहायला मिळणार आहे. कारण आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनराययझर्स हैद्राबादमध्ये (IPL 2026) सामना होणार आहे. दोन्ही संघ सध्या टॉप 4 मध्ये आहेत. त्यामुळे आजचा विजय मिळवून आपले स्थान अधिक भक्कम करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.

सध्या गुजरात टायटन्सचा संघ तिसऱ्या आणि एसआरएचचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी आजचा विजय दोन्ही संघाना महत्वाचा असणार आहे. शुभमन गिल गुजरात टायटन्सचे तर पॅट कमिन्स एसआरएचचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे आज अहमदाबादच्या स्टेडियमवर कोणता संघ जिंकणार हे पहावे लागणार आहे.

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा

काय असणार आजचा पीच रिपोर्ट?

थोड्याच वेळात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध एसआरएचमध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघाचे 14 पॉईंट्स झाले आहेत. अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. या खेळपट्टीवर फलंदाजांना फटके मारणे सोपे जाते. सुरुवातीच्या काही ओव्हर्स टिकून खेळल्यास येथे मोठा स्कोअर होण्याची शक्यता असते.

सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये नवीन बॉल स्विंग होऊ शकतो. पॅट कमिन्स किंवा गुजरातचे वेगवान गोलंदाज अचूक टप्प्यावर मारा करून सुरुवातीला फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. जसजसा सामना पुढे जाईल, तशी खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक सोपी होऊ शकते.संध्याकाळी या ठिकाणी दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात बॉल ओला झाल्यास गोलंदाजी करणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे आज जो संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे.

DC Vs PBKS Live: पंजाबच्या ‘किंग्ज’चा पराभवाचा ‘चौकार’; दिल्लीच्या विजयाने Play Off चे गणित बिघडले

गुजरात टायटन्स संभाव्य प्लेइंग 11: साई सुदर्शन, शुभमन गिल, जोस बटलर, वाशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, निशांत सिंधू , राहुल तेवातिया, राशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुतार.

सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग 11: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स, शिवांग कुमार, ईशान मलिंगा, साकिब हुसेन, हर्ष दुबे

 

Web Title: Gt vs srh narendra modi cricket stadium pitch report tata ipl 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • GT vs SRH
  • IPL 2026
  • Narendra Modi Stadium

संबंधित बातम्या

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ
1

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट
2

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…
3

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…

GT Vs SRH Live: अहमदाबादच्या स्टेडियमवर वादळ येणार; पॅट कमिन्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
4

GT Vs SRH Live: अहमदाबादच्या स्टेडियमवर वादळ येणार; पॅट कमिन्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.