आयपीएल २०२५ चा ५१ व्या सामन्यात अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात अर्धशतक लगावणाऱ्या जोस बटलरने मोठी कामगिरी केली आहे.
आयपीएल २०२५ चा ५१ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा ३८ धावांनी पराभव केला. या सामन्यात २३ चेंडूत ४८ धावांची खेळी करणाऱ्या साई सुदर्शनने इतिहास रचला आहे.
भारताचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री नेहमी चर्चेत असतात. अशातच त्यांनी "माध्यमे आणि तंत्रज्ञान हे क्रिकेट किटमधील हेल्मेटसारखे आहे" असे वर्णन करताना खेळाडूंना ते स्वीकारण्याबाबत सल्ला दिला आहे.
गुजरात टायटन्स सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात टायटन्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादला अहमदाबादमध्ये 38 धावांनी पराभूत केले आहे.
आजच्या सामन्यात साई सुदर्शनचा विकेट झिशान अन्सारी याने घेतला. पण सध्या या सामन्याचा हायलाईट म्हणून गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याचा विकेट आहे, नक्की प्रकरण काय आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
गुजरात विरुद्ध हैदराबाद या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने पहिले फलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादसमोर 225 धावांचे लक्ष्य उभे केले. आजच्या सामान्यांच्या पहिल्या डावांमध्ये खेळाडूंची कशी कामगिरी राहिली यावर एकदा नजर टाका.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजीकड़े चाहत्याचे लक्ष असणार आहे.
आज २ मे रोजी आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील ५१ वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
आज शुक्रवारी आयपीएल २०२५ मधील ५१ वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. आजचा सामना आटीतटीचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने अर्धशतकीय खेळी करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला. गुजरात टायटन्सच्या विजयात गिल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके करणारा फलंदाज बनला आहे.