आयपीएल 2025 च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जावे लागले. याबाबत बोलताना संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने वेगवान गोलंदाजांना जबाबदार ठरवले आहे.
सनराईजर्स हैदराबादचा पूर्ण संघ ज्या बंजारा हिल्स परिसरातील पार्क हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी होता. तिथे अचानक हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली. आग विझवण्यात यश आले असून सर्व खेळाडू सुखरूप…
आयपीएल 2025 चा 19 वा सामना हा सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला होता.यामध्ये गुजरातने विजय मिळवला. या सामन्यात गुजरातचा गोलंदाज इशांत शर्माला बीसीसीआयकडून दंड ठोठावण्यात आला आहे.
काल (6 एप्रिल) झालेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गुजरातने हैद्राबदाचा धुव्वा उडवला. या सामन्यात हैदराबादची काव्या मारन संतापलेली दिसून आली.
सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात काल रविवारी(6 एप्रिय) सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात जीटीने हैद्राबादला पराभूत केले आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजने एक विक्रम रचला आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात हैदराबादच्या संघाला गुजरात टायटन्सने त्यांच्या घरच्या मैदानावर ७ विकेट्सने पराभूत केले आहे. या सामन्यामध्ये हैदराबादच्या संघाने पराभवाचा चौकार पार केला आहे.
हैदराबाद विरुद्ध गुजरात यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात हैदराबादने गुजरात टायटन्ससमोर १५३ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायपिंगचा संघाने दमदार खेळ दाखवला.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज सनरायझर्स हैदराबाद गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात शुभमन गिलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हैदराबाद संघाने चालू हंगामात आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. आता, त्यांच्या घरच्या मैदानावर, हैदराबाद प्लेइंग-११ मध्ये काही बदलांसह गुजरातला हरवण्याचा प्रयत्न करेल.
टॉप ऑर्डरमध्ये ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या अपयशामुळे हैदराबादला मोठी किंमत मोजावी लागली. त्याचबरोबर संघाच्या गोलंदाजांची कामगिरीही काही खास राहिलेली नाही. दुसरीकडे, गुजरातने सलग दोन विजयांची चव चाखली आहे.