Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs RCB Live: साईचं ‘सुदर्शन’ चक्र फिरलं! आरसीबीचे गोलंदाज रडकुंडीला; लगावले वादळी शतक

गुजरात टायटन्सकडून सलामीला खेळण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन आले. दोघांनी आरसीबीचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरवला. शुभमन गिल आणि साई सुदर्शनने गुजरात टायटन्ससाठी 100 रन्सची भागीदारी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 24, 2026 | 08:48 PM
GT Vs RCB Live: साईचं 'सुदर्शन' चक्र फिरलं! आरसीबीचे गोलंदाज रडकुंडीला; लगावले वादळी शतक

GT Vs RCB Live: साईचं 'सुदर्शन' चक्र फिरलं! आरसीबीचे गोलंदाज रडकुंडीला; लगावले वादळी शतक

Follow Us
Follow Us:

साई सुदर्शनचे शानदार अर्धशतक 
गिल आणि शुभमन गुजरातला दिली रोमांचक सुरुवात 
एकही विकेट न गमावता केली 100 रन्सची भागीदारी

Tata IPL 2026 GT Vs RCB Live Updates: सध्या बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामना सुरू आहे. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र गुजरातच्या सलामीच्या जोडीने हा निर्णय चुकीचा ठरवला आहे. साई सुदर्शनने तडाखेबंद शतकी खेळी केली.

गुजरात टायटन्सकडून सलामीला खेळण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन आले. दोघांनी आरसीबीचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरवला. शुभमन गिल आणि साई सुदर्शनने गुजरात टायटन्ससाठी 100 रन्सची भागीदारी केली. पॉवर प्लेमध्ये आरसीबीच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळवता आली नाही.

गुजरातचा डावखुरा आणि सलामीचा फलंदाज साई सुदर्शन गेल्या काही सामन्यांमध्ये फॉर्म साठी संघर्ष करत होता. मात्र आरसीबीच्या सामन्यात साई सुदर्शनने आपला क्लास दाखवला. त्याने अत्यंत वादळी खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्या खेळीचे रूपांतर त्याने शतकी खेळीत केले.

Back among runs and how 🤩 Sai Sudharsan with a 57-ball ton, his third in #TATAIPL 👌 Updates ▶️ https://t.co/5ZJjfv5Nr6#KhelBindaas | #RCBvGT pic.twitter.com/Io8KncbyxD — IndianPremierLeague (@IPL) April 24, 2026

आजची संभाव्य प्लेइंग 11

आरसीबी: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, रासिद सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड. (इम्पॅक्ट प्लेयर: देवदत्त पडिक्कल)

गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्रा, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, ग्लेन फिलिप्स, कागिसो रबाडा, अशोक शर्मा.

बातमी अपडेट होत आहे…

 

Web Title: Gujrat titans sai sudarshan make century against rcb tata ipl 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 08:39 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RCB vs GT
  • Sai Sudarshan

संबंधित बातम्या

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट
1

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा
2

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध कसोटी सामन्यात तिसऱ्या खेळाडूचे स्थान अजूनही पक्के नाही, साई की पडिक्कल कोण जिंकणार विश्वास
3

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध कसोटी सामन्यात तिसऱ्या खेळाडूचे स्थान अजूनही पक्के नाही, साई की पडिक्कल कोण जिंकणार विश्वास

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
4

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.