साई सुदर्शनसोबत आयुष पांडेने खेळाची सुरुवात केली. तो 25 रन्स करून आउट झाला. तर देवदत्त पडीकल केवळ 12 रन्स करून आउट झाला. ऋतुराज गायकवाड 22 रन्स करून आउट झाला.
भारतीय संघ कसोटी सामन्यांसाठी तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या शोधात आहे. चेतेश्वर पुजारा नंतर कोणताही फलंदाज या जागेवर आपला दावा पक्का करू शकलेला नाही. आता नक्की ही जागा कोणाची?
गुजरात टायटन्सकडून अंतिम सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. हे दोन्ही फलंदाज गुजरातचे प्रमुख आधार होते.
आजचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. फायनल असल्यामुळे अहमदाबादमध्ये चाहते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
आयपीएल २०२६ च्या क्वालिफायर २ मध्ये साई सुदर्शन आयपीएलच्या इतिहासात सलग दोन सामन्यांमध्ये हिट-विकेट बाद होणारा पहिला फलंदाज ठरला. हे पाहून शुभमनही नाराज झालेला दिसून आला
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 215 रन्सचा पाठलाग करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात खेळण्यासाठी आले. मात्र या दोघांनी अत्यंत सूचक, आक्रमक आणि शानदार भागीदारी रचली.
चेन्नईने फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केल्यावर गुजरात टायटन्सकडून ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत असणारा साई सुदर्शनने सुरुवात केली. त्याच्यासोबत कर्णधार शुभमन गिल मैदानात खेळण्यासाठी आला.
साई सुदर्शनने कालच्या सामन्यात 61 रन्सची अत्यंत महत्वाची खेळी केली गुजरातचा संघ अडचणीत सापडलेला असताना त्याची ही कामगिरी अत्यंत मोलाची ठरली आहे. त्यामुळे गुजरातने एसआरएचचा 86 रन्सने पराभव केला आहे.
GT vs PBKS: प्रथम फलंदाजी करताना, पंजाब किंग्जने २० षटकांत ९ गडी गमावून १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरात टायटन्सने अंतिम क्षणापर्यंत रंगलेला हा सामना एक चेंडू राखून जिंकला.
चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात चेन्नई येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला; या सामन्यात गुजरात टायटन्सने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिलने दुसऱ्या विकेटसाठी 128 रन्सची भागीदारी केली. गुजरात टायटन्सने इतिहासात आरसीबीविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.
गुजरात टायटन्सकडून सलामीला खेळण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन आले. दोघांनी आरसीबीचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरवला. शुभमन गिल आणि साई सुदर्शनने गुजरात टायटन्ससाठी 100 रन्सची भागीदारी केली.
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 211 धावांचा पाठलाग करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन आणि कुमार कुशाग्र सलामीला मैदानात उतरले. कुमार कुशाग्र 18 धावा करून बाद झाला.
मध्य प्रदेशविरुद्धच्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात बरगडीला दुखापत झाल्याने युवा भारतीय फलंदाज साई सुदर्शन एक महिन्याहून अधिक काळ मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे. सुदर्शन भारताच्या व्हाईट-बॉल संघाचा भाग नाही.
बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दूसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने दुसऱ्या डावात २ बाद २७ धावा केल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल गुवाहाटी येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी दोन विशेषज्ञ फलंदाज, बी. साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांना संधी मिळू शकते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फिरकी गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाजांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेल यांनी सोमवारी फिरकी गोलंदाजांविरुद्ध सिंगल पॅड घालून सराव केला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १५ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि जयस्वाल यांनी कसून सराव केला.