अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ निवड समितीने दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा केली केली आहे. ज्यामध्ये भारत अ संघाने नेतृत्व ऋषभ पंतकडे देण्यात आले आहे.
दिल्ली कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीलाच बीसीसीआयने टीम इंडियाचा फलंदाज साई सुदर्शनबाबत एक मोठी अपडेट जारी केली. बीसीसीआय जाहीर केले आहे की सामन्याच्या तिसऱ्या दिवशी साई क्षेत्ररक्षण करणार नाही.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यातील दूसरा कसोटी सामन्याचा खेळ संपला असून भारताने २ गडी गमावून ३१८ धावा केल्या आहे. यशस्वी जयस्वालच्या शतकाणे भारत मजबूत स्थितीत पोहचला आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये बरेच वादविवाद दिसून आले, बेन डकेट आणि साई सुदर्शन यांच्यात बाचाबाची झाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
आजच्या सामनात गुजरात टायटनचा संघाने दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर दहा विकेट्सने पराभूत केले आहे. या विजयाचा फक्त गुजरातचाच संघ नाहीत तर बंगळुरू आणि पंजाबच्या संघाने देखील प्लेऑफमध्ये स्थान पक्के…
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी सामना एकतर्फी नेला आणि या सामन्यात साई सुदर्शन ने शतक झळकावले आहे. या सामन्यांमध्ये साई सुदर्शनने ५६ चेंडूंमध्ये शंभर धावा केल्या.
या सीझनमध्ये गुजरात टायटन्सची सलामीवीर जोडी शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांची हिट ठरली आहे. साई सुदर्शन हा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. GT च्या तीन फलंदाजांनी या हंगामात…
साई सुदर्शनने संघाला आयपीएल २०२५ मध्ये मजबूत सुरुवात करून दिली आहे. या सीझनमध्ये १० सामन्यात साई सुदर्शन याने संघासाठी कशी कामगिरी केली आहे यावर एकदा नजर टाका.