Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘यांना क्रिकेटची कितपत समजत असेल?’ हरभजन सिंगने अनुष्का-अथियाची उडवली खिल्ली!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान हरभजन सिंगनं अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. यावरुन आत नेटकऱ्यांनी हरभजनला चांगलच सुनावलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 20, 2023 | 02:59 PM
‘यांना क्रिकेटची कितपत समजत असेल?’ हरभजन सिंगने अनुष्का-अथियाची उडवली खिल्ली!
Follow Us
Close
Follow Us:

भारत ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना (India Australia World cup Final) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी पार पडला. भारताला विश्वकप मिळवता नाही आला पण सामन्या दरम्यान अशा अनेक घटना किस्से घडले ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. मॅचमध्ये भारतीय टीमला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेटर्सच्या बायकाही तिथे हजर आहेत, ज्यामध्ये विराट कोहलीची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ते केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टीही उपस्थित होती. यावेळी कॉमेंट्री करत असलेल्या हरभजन सिंग त्यांच्याबद्ल असं काही वक्तव्य केलं की, त्याला आता प्रचंड ट्रोल (Harbhajan Singh comment on Athiya and Anushka Sharma) करण्यात येत आहे.

काय म्हणाला हरभजन सिंग?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात हरभजन सिंग कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट्री करत होता. यावेळी अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीला स्क्रीनवर दाखवण्यता आलं. तेव्हा हरभजन सिंगने त्यांच्यावर कमेंट करत म्हटले, हे दोघे एकमेकांशी काय बोलत असतील? मला वाटत नाही की तिला क्रिकेटची फारशी समज आहे, त्यामुळे ती फक्त बॉलिवूडबद्दलच बोलत असावी. हरभजन सिंगचं हे वक्तव्य सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत.

नेटिझन्संनी हरभजनला केलं ट्रोल

हरभजन सिंगने अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीबद्दल केलेलं वक्तव्य नेटिझन्सना आवडलेलं नाही.  सोशल मीडियावर लोकांनी हरभजनला चांगलंच सुनावलं. एका यूजरने लिहिले – आजही कुठेतरी आपल्या समाजात लोक मुलींबद्दल विचार करतात की त्यांना क्रिकेटचे जास्त ज्ञान नाही. त्याचप्रमाणे अनेक युजर्सनी हरभजन सिंगला ट्रोल केले, तर कोणी याला फक्त मस्करी म्हटलं आहे.

Web Title: Harbhajan singh trolled for his weird comment on anushka sharma and athiya shetty nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2023 | 02:47 PM

Topics:  

  • Anushka Sharma
  • athiya shetty
  • Harbhajan Singh
  • India Vs Australia
  • World Cup 2023

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
2

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

IND A vs AUS A : भारतीय अ संघाचे लक्ष्य असेल एकदिवसीय मालिकेवर! अभिषेक, तिलक, अर्शदीप आणि हर्षित यांचा संघात समावेश
3

IND A vs AUS A : भारतीय अ संघाचे लक्ष्य असेल एकदिवसीय मालिकेवर! अभिषेक, तिलक, अर्शदीप आणि हर्षित यांचा संघात समावेश

Vaibhav Suryavanshi चे शतक ऑस्ट्रेलियासाठी ठरलं घातक! भारताने कांगारुनां 58 धावांनी केले पराभूत
4

Vaibhav Suryavanshi चे शतक ऑस्ट्रेलियासाठी ठरलं घातक! भारताने कांगारुनां 58 धावांनी केले पराभूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.