राहुलच्या शतकीय खळी नंतर तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केले आहे या संदर्भात सविस्तर जाणून घ्या. त्याच्या शतकानंतर, त्याची पत्नी अथिया शेट्टीने त्याच्यासाठी एक खास गोष्ट पोस्ट केली.
अभिनेत्री आथिया शेट्टीने गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर चर्चेत आली आहे. आथिया ही सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक आहे. त्याने आपल्या लेकीच्या करियरबद्दल एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे.
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा केएल राहुल पहिली मॅच सोडून आथियाने बाळाला जन्म देताना सोबत होता. आता या जोडीने त्यांच्या लेकीचं नाव चाहत्यांना सांगितलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल आई- बाबा झाले आहेत. आयपीएलच्या १८ व्या हंगामाच्या दरम्यानच बाळाचं आगमन झालं आहे. आथियाने एका गोंडस मुलीला जन्म दिलेला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल लवकरच आई- बाबा होणार आहेत. या जोडप्याच्या घरी २०२५ मध्ये म्हणजेच या वर्षी चिमुकल्याचं आगमन होणार आहे. अथियाने काही तासांपूर्वीच 'प्रेग्नंन्सी शूट'…
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी लवकरच आजोबा होणार आहेत. ही गुड न्यूज मिळाल्यापासून ते खूपच खुश आहेत. अभिनेत्याची मुलगी अथिया शेट्टीने काही महिन्यांपूर्वीच ती आई होणार असल्याची घोषणा केली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 मार्चला सेमीफायनलचा सामना झाला. या सामन्यात केएल राहुलने चांगली कामगिरी केली. यामुळे सासरे सुनील शेट्टी आणि पत्नी यांनी राहुलवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
सुनील शेट्टी नेहमीच्या त्याचा जावई केएल राहुल बद्दल कौतुक करत असतो. त्याचबरोबर तो त्याला त्याच्या कामगिरी बद्दल सुद्धा सोशल मीडियावर भरभरून कौतुक करतो.
क्रिकेटपटू केएल राहुल आणि अथिया शेट्टी नेहमीच त्यांचे आयुष्य खूप खाजगी ठेवतात, परंतु अशी चर्चा आहे की ही जोडी लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी देऊ शकते, ज्याचा अंदाज सुनील शेट्टीच्या विधानावरुन…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान हरभजन सिंगनं अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. यावरुन आत नेटकऱ्यांनी हरभजनला चांगलच सुनावलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल विवाहबंधनात अडकले आहेत. खंडाळ्यात आज २३ जानेवारीला या जोडप्याचा विवाह झाला. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील बंगल्यात दोघांनी खासगी पद्धतीने लग्न केले. मीडिया…
अथिया शेट्टी (Athiya Shetty) आज भारतीय क्रिकेटपटू के एल राहुलसोबत (K L Rahul) आता विवाहबंधनात अडकली आहे.लग्न झाल्यानंतर सुनील शेट्टीने (Sunil Shetty) बंगल्याबाहेर येत मीडियाला फोटोसाठी पोज दिली आणि लग्न…
के एल राहुल (K L Rahul)आणि अथिया शेट्टीचं (Athiya Shetty) लग्न 23 जानेवारीला होणार आहे. या लग्नासाठी आणि आधीच्या फंक्शन्ससाठी फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांना फक्त आमंत्रित करण्यात आलं…
के एल राहुल त्याच्या लग्नाच्या तयारीत मग्न आहे. लग्नात (k L Rahul And Athiya Shetty Wedding) अधिक सुंदर दिसण्यासाठी ३० वर्षीय अथिया स्पेशल डाएट घेतेय. या क्यूट कपलचा विवाह सोहळा…
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात क्रिकेटपटूने प्रेयसी मित्ताली परुळकर (Mittali Parulkar) सोबत साखऱपूडा केला होता. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांचा साखरपूडा झाला होता. वर्षभरानंतर आता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ते दोघे…
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर राहुलने बीसीसीआयकडे 'मिनी ब्रेक' मागितल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. आता त्यांच्या लग्नाच्या अनेक बातम्या समोर येत असून हे दोघे जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल (KLRahul) या दोघांचं नातं हे कोणापासूनही लपून राहिलेली नाही. लवकरच या नात्याला अथिया आणि राहुल हे दोघे…